क्या बात! अनेकांचं खातं असणाऱ्या बँकेकडून एफडीवरील व्याजदरात वाढ; आता मॅच्युरिटीवेळी मिळणार जास्त रक्कम

( प्रगत भारत । pragatbharat.com) National Bank FD Rates: तुम्हीही बँकेत एफडी सुरु केली आहे का? सातत्यानं बदलणाऱ्या नियमांवर नजर टाका, पाहा नेमके काय बदल झाले आहेत…

Read More

HDFC Fixed Deposite Intrest Rate Change Banking Marathi News;HDFC ने व्याजदरात केला बदल, ग्राहकांना मिळणार ‘इतके’ रिटर्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC FD Intrest Rate: खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बॅंकेची ग्राहक संख्या देशात मोठी आहे. प्रत्येक राज्यातील गावापासून शहरांपर्यंत एचडीएफसीचे जाळे पसरले आहे. खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने फिक्स्ड डिपॉझिटसंदर्भात महत्वाचा बदल केला आहे. नवीन व्याजदर 27 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.  त्यानुसार न काढता येण्याजोग्या एफडीमध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा नसेल. तसेच अनिवासी श्रेणीसाठी देखील ठेव ठेवण्याची परवानगी आहे. NRE ठेवींसाठी किमान कालावधी 1 वर्ष आहे.  व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, एचडीएफसी बँक आता एक ते दोन वर्षांच्या कालावधीवर 7.45%…

Read More

RBI च्या महत्त्वाच्या घोषणेआधीच HDFC सह ‘या’ बँकांच्या व्याजदरात बदल; तुमचं खातं इथं आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI News : देशातील सर्व बँकिंग (Bank News) संस्थावर नियंत्रण ठेवत त्यांना मार्गदर्शक तत्त्वं आखून देणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तीन दिवसीय एमपीसी बैठकीला बुधवारीच सुरुवात झाली. अद्यापही या बैठकीत घेण्यात आलेल्या कोणत्याही निर्णयाची जाहीर माहिती देण्यात आलेली नाही. किंबहुना येत्या काळात बँकेकडून नव्या धोरणांबाबतची माहिती देताना नेमक्या काय घोषणा केल्या जातात याचसंदर्भातील उत्सुकता सध्या पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी काही महत्त्वाच्या बँकांनी सरशी दाखवत व्याजदरांमध्ये बदल केले आहेत.  इथं आरबीआयनं मागील तीन एमपीसी बैठकांमध्ये मुख्य दरांमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. यावेळी या बदलांची अपेक्षा असतानाच काही…

Read More