Old Pension स्कीम इतिहासजमा होणार? पेन्शनसंदर्भातील मोठी बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा मुद्दा असणाऱ्या जुन्या पेन्शन योजनेविषयी (OPS) एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करायची की नाही याविषयी निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या सोमनाथन समितीचा अहवाल जानेवारी महिन्याच्या शेवटी सादर होण्याची शक्यता आहे. या अहवालात नेमकं काय दडलंय याकडे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांचं लक्ष आहे. (old pension scheme) 2005 नंतर सरकारी नोकरीत भरती झालेल्या (Government Employees) कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन योजना (NPS) लागू करण्यात आली. त्यानुसार सरकारी कर्मचारी स्वतःच आपल्या पगारातून पेन्शनची…

Read More