( प्रगत भारत । pragatbharat.com) Pooja Sawant Siddhesh Chavan Marriage : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयाबरोबरचं नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान केले. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेल्या पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतंच पूजा सावंतने एका मुलाखतीत ती कुठे लग्न करणार? कुठे करणार याबद्दल भाष्य केले आहे. पूजा सावंतने नुकतंच ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तुझ्या लग्नाचे प्लॅनिंग काय? तू कधी लग्न करणार आहेस? तू डेस्टिनेशन वेडींग करणार की साध्या पद्धतीने लग्न करणार असे अनेक…
Read MoreTag: लगनच
शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाची घरच्यांनाच नव्हती माहिती? पहिली प्रतिक्रिया आली समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्नगाठ बांधली आहे. शोएब मलिक आणि सना जावेदच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हारल झाले आहेत. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट झाल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता शोएब मलिकच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Read Moreकरा हो लगीनघाई! 2024 मध्ये कधी आहेत लग्नाचे मुहूर्त? ‘ही’ घ्या संपूर्ण यादी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lagn Muhurt 2024 in Marathi: डोक्याला बाशिंग बांधण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरीही 2023 मध्ये लग्न न झालेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप सारे मुहूर्त घेऊन येत आहे. यामुळे विवाहित तरुण-तरुणीच आपल्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू करतात. यासोबतच हा हंगाम बाजाराच्या दृष्टिकोनातूनही खास असतो. लग्नसराई सुरू होण्यापूर्वीच बाजारपेठा विशेष सजतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत विवाहसोहळ्यांचेही मोठे योगदान आहे. सध्या खरमासामुळे 1 महिना लग्नसराईला ब्रेक लागला होता. हिंदू धर्मात पौष महिना शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. मकरसंक्रांतीला पुन्हा लग्नसराईचा हंगाम येईल. 2024 मध्ये चातुर्मास सुरू होण्यापूर्वी…
Read MoreVivah shubh Muhurat 2024 Wedding dates full list here;करा हो लगीनघाई! 2024 मध्ये कधी आहेत लग्नाचे मुहूर्त? ‘ही’ घ्या संपूर्ण यादी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vivah Shubh Muhurat List: डोक्याला बाशिंग बांधण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरीही 2023 मध्ये लग्न न झालेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप सारे मुहूर्त घेऊन येत आहे. यामुळे विवाहित तरुण-तरुणीच आपल्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू करतात. यासोबतच हा हंगाम बाजाराच्या दृष्टिकोनातूनही खास असतो. लग्नसराई सुरू होण्यापूर्वीच बाजारपेठा विशेष सजतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत विवाहसोहळ्यांचेही मोठे योगदान आहे. सध्या खरमासामुळे 1 महिना लग्नसराईला ब्रेक लागला होता. हिंदू धर्मात पौष महिना शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. मकरसंक्रांतीला पुन्हा लग्नसराईचा हंगाम येईल. 2024 मध्ये चातुर्मास सुरू होण्यापूर्वी जानेवारी…
Read More60 वर्षांच्या घरमालकिणीचे तरुणासोबत अनैतिक संबंध, लग्नाचा विषय काढताच घडलं भयंकर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Woman Murder Case: दिल्लीतील हर्ष विहारमध्ये बेडबॉक्समध्ये महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्याच भाडेकरुला अटक केली आहे. भाडेकरु आणि महिलेचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्याने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील 60 वर्षांच्या घरमालकिणीचे तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मयत महिलेचे नाव आशा देवी असं आहे तर, तरुणाचे नाव देवेंद्र उर्फ देव. देवचे वय 31 आहे. आशादेवी आणि देव यांच्यात शारिरीक संबंध होते. मात्र, त्याचवेळी घरमालकिणीला देवेंद्रचे लग्न ठरल्याबाबत कळले तिने त्याच्यासोबत…
Read Moreनवरदेवाला वरातीत नाचताना पाहिलं अन् तिला भलताच संशय आला; खात्री पटताच नवरीने लग्नच मोडलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: लग्नाचा मांडव दारी पडला होता, सगळे पाहुणेदेखील लग्नासाठी आले होते. नवरदेव वरात घेऊन दारात आला. वरातीत नवरदेवाकडील नातेवाईक बेफाम होऊन नाचत होते. इतक्यात नवरदेवानेही त्याच्या आवडीच्या गाण्याची फर्माइश करत वरातीत सहभागी झाला. मात्र, नवरदेवाचा डान्स आणि वागणं पाहून वधुने थेट लग्नच मोडलं. लग्न लागण्याआधीच नवरीला एका संशयाने पछाडला त्याचा सोक्षमोक्ष लावताच तिचा संशय खरा ठरला. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जनपद येथील ही घटना आहे. नवरेदावाची वरात आल्यानंतर वधुपक्षाने त्यांचा मानपान केला. लग्नाचे विधी सुरू झाले. काही वेळातच वरमालाचा कार्यक्रम होता. मात्र, त्यापूर्वीच…
Read Moreपोरगा शोधतेय की व्हिडीओ एडिटर? रिलस्टारच्या लग्नाची जाहिरात पाहून हेच म्हणाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Matrimonial ad : लग्न हा एक मोठा प्रश्न आहे. हे नाते निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी दोघांना खूप संघर्ष करावा लागतो. लग्न करणार्यांपैकी बहुतेकांचे असं म्हणणे आहे की लग्न करू नये. पण ज्यांचे झालेलं नसतं त्यांना मात्र याचं फार आकर्षण असतं. पण लग्न जुळावं यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करत असतात. यासाठी काहीजण जाहिरीतीदेखील देतात. लग्नाच्या जाहिराती या सहसा वराला किंवा वधुला काय हवं आहे हे सांगत असतात. बहुतेक जाहिरीतांमध्ये, वधू किंवा वर शैक्षणिक पात्रता, धर्म, नोकरी आणि उंचीच्या बाबतीतीलीत त्यांच्या अपेक्षा स्पष्टपणे नमूद करतात. पण सध्या…
Read Moreअनंत अंबानी-राधिकाच्या लग्नाची तारीख ठरली, 'या' दिवशी अंबानींच्या घरात येणार दुसरी सून
( प्रगत भारत । pragatbharat.com) Anant Ambani and Radhika merchant wedding date : अंबानी घरात लवकरच वाजणार सनई-चौघडे! अनंत आणि राधिकाच्या लग्नाची तारिख ठरली… चला तर जाणून घेऊया त्यांच्या लग्नाची तारिख…
Read MoreVideo: सोनिया गांधींना मुलाच्या लग्नाचं टेन्शन! या महिलेला दिली ‘मुलगी शोधण्याची’ जबाबदारी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Get Rahul Married Sonia Gandhi Responds: हरियाणामधील काही शेतकरी महिलांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींची (Sonia Gandhi) दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान या महिलांपैकी एकीने, ‘राहुलचं लग्न करुन टाका’ अशी गळ सोनियांकडे घातली. या महिलेनं मुलाबद्दल केलेलं हे विधान ऐकून सोनिया गांधींनीही या महिलेला ‘तुम्ही त्याच्यासाठी मुलगी शोधा,’ असं म्हटलं. सोनिया गांधींचं हे विधान ऐकून सर्वच महिला हसू लागल्या. काही शेतकरी महिलांनी सोनिया गांधींबरोबरच प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही (Rahul Gandhi) त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या महिलांना सोनिया गांधींनी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं. राहुल गांधींनी आपल्या…
Read MoreVideo : लग्नानंतर उंच पर्वतावरून वधू-वरासोबत पुजारी, वऱ्हाड्यांनी मारली उडी; विचित्र लग्नाचा थरारक व्हिडीओ VIRAL
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Groom Viral Video : लग्नाबद्दल वधू वरासोबत दोन्ही कुटुंबातील सदस्यांचा अनेक कल्पना असतात. लहानपणापासून मुलीने आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवल्या असतात. लग्नातील साडी, ड्रेस, मेहंदी, लग्नाचे ठिकाण, मेजवानातील पदार्थ असे अनेक गोष्टींबद्दल तिची कल्पना असते. गेल्या काही वर्षांपासून Destination Wedding फाड आलं आहे. अगदी आपलं लग्न जगावेगळं कसं असेल त्याची कल्पना आजकालची पीढी करत असतात. त्यात प्री वेडिंग फोटोशूट हा नवी ट्रेंडिंग आला. (trending news bride groom skydiving wedding video viral on Social media google news today) अनोख्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर या अनोख्या…
Read More