सरकारी नोकरी शोधताय? SSCची वेबसाइट बदलली, आता इथे मिळणार भरतीची माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) SSC New Website: सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. तर, तुम्ही केंद्र सरकारमध्ये नोकरीच्या संधी शोधत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारत सरकारकडून विविध विभागातील भरतीसंदर्भात स्टाफ सिलेक्शन कमीशनवर अनेक अपडेट येत असतात. कर्मचारी निवड आयोगाने (स्टाफ सिलेक्शन आयोग) अलीकडेच त्यांच्या अधिकृत वेबसाइटमध्ये बदल करण्यात आले आहे. आता वेबसाइटचा अॅड्रेस ssc.nic.in नसेल. आयोगाने एसएससी वेबसाइटच्या लाँचिगसंदर्भात एक नोटिसदेखील जारी केली आहे.  स्टाफ सिलेक्शन कमीशनने वेबसाइटमध्ये बदल करुन नव्याने लाँच केली आहे. या वेबसाइटची नोटिस ssc.nic.in या त्यांच्या जुन्या वेबसाइटवर…

Read More

पोरगा शोधतेय की व्हिडीओ एडिटर? रिलस्टारच्या लग्नाची जाहिरात पाहून हेच म्हणाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Matrimonial ad : लग्न हा एक मोठा प्रश्न आहे. हे नाते निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी दोघांना खूप संघर्ष करावा लागतो. लग्न करणार्‍यांपैकी बहुतेकांचे असं म्हणणे आहे की लग्न करू नये. पण ज्यांचे झालेलं नसतं त्यांना मात्र याचं फार आकर्षण असतं. पण लग्न जुळावं यासाठी अनेकजण विविध प्रयत्न करत असतात. यासाठी काहीजण जाहिरीतीदेखील देतात. लग्नाच्या जाहिराती या सहसा वराला किंवा वधुला काय हवं आहे हे सांगत असतात. बहुतेक जाहिरीतांमध्ये, वधू किंवा वर शैक्षणिक पात्रता, धर्म, नोकरी आणि उंचीच्या बाबतीतीलीत त्यांच्या अपेक्षा स्पष्टपणे नमूद करतात. पण सध्या…

Read More