घ्या आता चीनही म्हणतोय, 'मोदी है तो मुमकिन है!'; 'तो' चिनी लेख जगभरात ठरतोय चर्चेचा विषय

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi gets praised in Chinas Global Times : चीनच्या सरकारी वृत्तपत्रातून पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं; प्रशंसेस कारण की…. 

Read More

‘इंडिया आघाडीच्या बैठकीत समोसे न मिळाल्याने आम्ही महत्त्वाचे विषय टाळले’; खासदाराचा दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) INDIA Bloc Meeting Without Samosa: ‘इंडिया’ आघाडीची मंगळवारी नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांनी दिली. मात्र या बैठकीत सहभागी झालेल्या जनता दल युनायटेडच्या एका खासदाराने एक अजब दावा केला आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीमध्ये समोसे नव्हते. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली नाही असा दावा या खासदाराने केला आहे. आता या दाव्यावरुन ‘इंडिया’ आघाडीबरोबरच जेडीयूचे प्रमुख नीतीश कुमार यांनाही ट्रोल केलं जात आहे. नेमकं कोणी आणि काय म्हटलं? इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना जेडीयूचे खासदार…

Read More

60 वर्षांच्या घरमालकिणीचे तरुणासोबत अनैतिक संबंध, लग्नाचा विषय काढताच घडलं भयंकर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Woman Murder Case: दिल्लीतील हर्ष विहारमध्ये बेडबॉक्समध्ये महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी एक धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी महिलेच्या हत्येप्रकरणी तिच्याच भाडेकरुला अटक केली आहे. भाडेकरु आणि महिलेचे अनैतिक संबंध होते. त्यातूनच त्याने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे.  दिल्लीतील 60 वर्षांच्या घरमालकिणीचे तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मयत महिलेचे नाव आशा देवी असं आहे तर, तरुणाचे नाव देवेंद्र उर्फ देव. देवचे वय 31 आहे. आशादेवी आणि देव यांच्यात शारिरीक संबंध होते. मात्र, त्याचवेळी घरमालकिणीला देवेंद्रचे लग्न ठरल्याबाबत कळले तिने त्याच्यासोबत…

Read More

SSC EXAM 2021 | नमुना प्रश्नपत्रिका, इयत्ता दहावी विषय भूगोल (२०२१)

( प्रगत भारत । pragatbharat.com) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र यांनी दहावी बारावीच्या मुलांना मदत व्हावी म्हणून काही प्रश्नपत्रिकांचे नमुने प्रश्नपेढी म्हणून उपलब्ध करुन दिले आहेत. कोरोना काळात दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांचं नेमकं स्वरुप कसं असेल. यावेळी आपण भूगोल विषयाची नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देत आहोत. Updated: Mar 19, 2021, 07:53 PM IST

Read More

SSC EXAM 2021 | नमुना प्रश्नपत्रिका, इयत्ता दहावी विषय – विज्ञान भाग-2 (२०२१)

( प्रगत भारत । pragatbharat.com)   मुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र यांनी दहावी बारावीच्या मुलांना मदत व्हावी म्हणून काही प्रश्नपत्रिकांचे नमुने प्रश्नपेढी म्हणून उपलब्ध करुन दिले आहेत. कोरोना काळात दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांचं नेमकं स्वरुप कसं असेल. यावेळी आपण इंग्रजी विषयाची नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देत आहोत. इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका विषय- विज्ञान भाग-2 पान नंबर -2 पान नंबर-3 पान नंबर-4 पान नंबर-5 पान नंबर-6 पान नंबर-7 पान नंबर-8 पान नंबर-9 पान नंबर-10 पान नंबर-11 पान नंबर-12 पान नंबर-13 पान…

Read More