इयत्ता 6, 9 आणि 11वी साठी नवी शिक्षण पद्धत; शिक्षणमंडळ लवकरच घेणार निर्णय; विद्यार्थ्यांचा फायदा की तोटा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) National Credit Framework:  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून प्रायोगिक तत्वावर इयत्ता सहावी, नववी आणि अकरावीसाठी राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लाँच करणार आहे. त्याचबरोबर संलग्न शाळांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.  सरकारने मागील वर्षी माध्यमिक, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाच्या एकत्रीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांना आधीच त्यांचे क्रेडिट जमा करण्याच्या परवानगीसाठी राष्ट्रीय शिक्षा निती (NEP), 2020 अंतर्गंत प्राथमिक स्वरावर Ph.D च्या धर्तीवर नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क सुरू केले होते. त्यानंतर CBSEने देखील ही प्रणाली लागू करण्यासाठी सूचना जारी केल्या…

Read More

SSC EXAM 2021 | नमुना प्रश्नपत्रिका, इयत्ता दहावी विषय भूगोल (२०२१)

( प्रगत भारत । pragatbharat.com) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र यांनी दहावी बारावीच्या मुलांना मदत व्हावी म्हणून काही प्रश्नपत्रिकांचे नमुने प्रश्नपेढी म्हणून उपलब्ध करुन दिले आहेत. कोरोना काळात दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांचं नेमकं स्वरुप कसं असेल. यावेळी आपण भूगोल विषयाची नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देत आहोत. Updated: Mar 19, 2021, 07:53 PM IST

Read More

SSC EXAM 2021 | नमुना प्रश्नपत्रिका, इयत्ता दहावी विषय – विज्ञान भाग-2 (२०२१)

( प्रगत भारत । pragatbharat.com)   मुंबई : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र यांनी दहावी बारावीच्या मुलांना मदत व्हावी म्हणून काही प्रश्नपत्रिकांचे नमुने प्रश्नपेढी म्हणून उपलब्ध करुन दिले आहेत. कोरोना काळात दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिकांचं नेमकं स्वरुप कसं असेल. यावेळी आपण इंग्रजी विषयाची नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देत आहोत. इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका नमुना प्रश्नपत्रिका विषय- विज्ञान भाग-2 पान नंबर -2 पान नंबर-3 पान नंबर-4 पान नंबर-5 पान नंबर-6 पान नंबर-7 पान नंबर-8 पान नंबर-9 पान नंबर-10 पान नंबर-11 पान नंबर-12 पान नंबर-13 पान…

Read More