Vivah shubh Muhurat 2024 Wedding dates full list here;करा हो लगीनघाई! 2024 मध्ये कधी आहेत लग्नाचे मुहूर्त? ‘ही’ घ्या संपूर्ण यादी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vivah Shubh Muhurat List: डोक्याला बाशिंग बांधण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरीही 2023 मध्ये लग्न न झालेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. 2024 हे वर्ष तुमच्यासाठी खूप सारे मुहूर्त घेऊन येत आहे. यामुळे विवाहित तरुण-तरुणीच आपल्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू करतात. यासोबतच हा हंगाम बाजाराच्या दृष्टिकोनातूनही खास असतो. लग्नसराई सुरू होण्यापूर्वीच बाजारपेठा विशेष सजतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत विवाहसोहळ्यांचेही मोठे योगदान आहे. सध्या खरमासामुळे 1 महिना लग्नसराईला ब्रेक लागला होता. हिंदू धर्मात पौष महिना शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो. मकरसंक्रांतीला पुन्हा लग्नसराईचा हंगाम येईल. 2024 मध्ये चातुर्मास सुरू होण्यापूर्वी जानेवारी…

Read More