( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Pran Pratishtha Updates : श्रीरामाच्या भक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आणि त्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे रामलल्लांचे मनोहारी रुप समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य आणि ऐतिहासिक राममंदिरात रामलल्लांची विधीवत पूजा करण्यात आली. 500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर राम मंदिरात रामलल्लांची मूर्तीची स्थापना करण्यात आली. रामलल्लाच्या गर्भगृहात पूजेच्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली होती. त्यानंतर मात्र राम मंदिराशी संबंधित शेअर्स वेगाने व्यवहार…
Read MoreTag: जबबदर
हट्ट, सेल्फी आणि 16 मृत्यू… बडोदा दुर्घटनेला जबाबदार कोण? कारण आलं समोर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Boat Capsize : गुजरातच्या वडोदरामध्ये झालेल्या बोट दुर्घटनेत 14 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांसह सोळा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने गुजरातसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान ही दुर्घटना नेमकी कशी झाली याचं कारण समोर आलं आहे.
Read MoreAyodhya Mosque: अयोध्येत उभारणार ताजपेक्षाही भव्यदिव्य मशीद; महाराष्ट्रातील BJP नेत्यावर जबाबदारी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Mosque: महाराष्ट्रामधील भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यावर या मशिदीच्या उभारणीसंदर्भातील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या मशिदीचं बांधकाम लवकरच सुरु होणार आहे.
Read More‘संसदेची सुरक्षा भेदण्यासाठी नेहरुच जबाबदार का? पास देणारा खासदार मुसलमान असता तर भाजपाने..’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach Uddhav Thackeray Group Comment: संसदेची सुरक्षा भेदून थेट मुख्य सभागृहामध्ये प्रवेश करुन 2 तरुणींनी गोंधळ घातल्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरुन गेला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित झा याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असला तरी आता या प्रकरणावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आता उद्धव ठाकरे गटाने या प्रकरणावरुन भारतीय जनता पार्टीची धोरणांवरुन टीका केली आहे. या संसद घुसखोरी प्रकरणामध्ये तरुणांना पास देणारा खासदार मुसलमान असता तर भाजपाने काय केलं असतं इथपासून ते देशभरातील तरुणांत वैफल्य आहे…
Read MoreStreet Dog Attacked Who is responsible for death Law Legal Marathi News;भटक्या कुत्र्याच्या चाव्याने मृत्यू झाल्यास जबाबदार कोण? कायदा काय सांगतो जाणून घ्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Street Dog Attacked: रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचा त्रास पादचाऱ्यांना नेहमी होत असतो. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना दररोज समोर येत असतात. त्यांच्याबद्दल वारंवार तक्रारी केल्या जातात. विशेषतः रात्रीच्या वेळी हे कुत्रे जवळून जाणाऱ्या लोकांवर खूप भुंकतात आणि अनेकांना चावतात. दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर जाणाऱ्या लोकांच्या मागेही हे कुत्रे धावतात. वास्तविक पाहता या भटक्या कुत्र्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत खूप वाढली आहे. या कुत्रे आपल्यावर का हल्ला करतात? भटके कुत्रे चावल्यास जबाबदार कोण? याबाबत काही कायदा आहे का? अशा अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण भटक्या…
Read MoreSudha Murthy 5 Parenting Tips Child Become More Obedient And Responsible; सुधा मूर्तींनी सांगितलेल्या पॅरेंटिंग टिप्स नक्की करा फॉलो, मुलं होती जबाबदार आणि आज्ञाधारक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Parenting Tips : मुलांच संगोपन करणं ही अतिशय जबाबदारीची गोष्ट आहे. पालक म्हणून मुलांना चांगले विचार आणि संस्कार देणे हे अत्यंत गरजेचे आहे. हल्ली दोन्ही पालक वर्किंग असल्यामुळे मुलांना हवा तितका वेळ देता येत नाही. इन्फोसिस फाऊंडेशनच्या चेअरपर्सन आणि समाजसेविका सुधा मूर्ती यांनी पॅरेंटिंग टिप्स सांगितल्या आहेत. वर्किंग पालकांना मुलांचं संगोपन कसं करावं? हा प्रश्न कायमच पडतो. अशावेळी सुधा मूर्ती यांनी सांगितलेल्या टिप्स नक्कीच मदत करतात. सुधा मूर्ती यांनी महिलांना खास टिप्स दिल्या आहेत. ज्या टिप्सने मुलं अतिशय जबाबदार आणि आज्ञाधारक होतील. मुलांना त्यांचा मार्ग…
Read Moreअझीम प्रेमजींच्या ‘विप्रो’ने CFO पदाची जबाबदारी सोपवलेल्या अपर्णा अय्यर आहेत तरी कोण?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Who Is Aparna Iyer: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतामधील आघाडीची कंपनी असलेल्या अझीम प्रेमजी यांच्या ‘विप्रो’ने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्य आर्थिक अधिकारी म्हणजेच चीफ फायनॅनशिएल ऑफिसर (सीएफओ) पदावर ‘विप्रो’ने एका महिलेला नियुक्त केलं आहे. ‘विप्रो’सारख्या मोठ्या कंपनीमध्ये जबाबदारीचं हस्तांकरण होतं तेव्हा त्याबद्दल आधी कॉर्परेट क्षेत्रात दबक्या आवाजात चर्चा असते. मात्र या महिलेची नियुक्ती ही अगदीच अचानक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे कॉर्परेट क्षेत्रात ‘विप्रो’च्या या निर्णयाची चर्चा आहे. ‘विप्रो’ने ज्या महिलेच्या खांद्यावर ही मोठी जाबबदारी सोपवली आहे त्या महिलेचं नाव आहे अपर्णा अय्यर! ‘विप्रो’चे विद्यमान…
Read Moreत्या खलिस्तानी दहशतवाद्याला आम्हीच मारलं; 20 गोळ्या झाडल्या! लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकरली जबाबदारी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Lawrence Bishnoi Gang Says We Killed Sukkha Dunake In Canada: कॅनडामधील खलिस्तानी दहशतवादी गँगस्टर सुखदूल सिंग ऊर्फ सुक्खा दुनेकेची कॅनडामधील विन्निपेग येथे अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. सुक्खावर पंजाब आणि आजूबाजूच्या राज्यांमध्ये एकूण 20 हून अधिक गुन्हे दाखल होते. यापैकी काही प्रकरण अंडर ट्रायलर तर काहींचा तपास सुरु आहे. सिक्खा हा पंजाबमधील मोगाचा रहिवाशी होता. खोट्या पासपोर्टच्या आधारे तो 2017 मध्ये कॅनडात पळून गेला होता. सुक्खाचे चुलते, आई आणि बहीण कॅनडामध्येच वास्तव्यास आहेत. मोस्ट वॉण्टेड आरोपींच्या…
Read Moreपाकिस्तानात ‘भारत मिशन’ची जबाबदारी सांभाळणाऱ्या गीतिका श्रीवास्तव आहेत तरी कोण?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Geetika Srivastava India’s head of mission in Pakistan: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये लहानसहान घडामोडीही चर्चेचा विषय ठरतात. एकिकडे पाकिस्तानमध्ये मोठं आर्थिक संकट आणि राजकीय उलथापालथ सुरु असतानाच भारतात मात्र वेगळं चित्र आहे. विविध मुद्दे देशाच्या राजकीय पटलावर चर्चेत येत आहे. असं असतानाच देशातील सत्ताधारी पक्षानं सध्या 2024 च्या लोकसभा निवडणुका दृष्टीक्षेपात ठेवल्या आहेत. या साऱ्यामध्येच एक आश्चर्यकारक घटनाही घडली आहे. कारण, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये ‘भारत मिशन’ मोहिमेची संपूर्ण जबाबदारी एका महिला अधिकाऱ्यांवर सोपवली जात आहे. गीतिका श्रीवास्तव असं या महिला अधिकाऱ्यांचं नाव असून,…
Read MoreVideo: सोनिया गांधींना मुलाच्या लग्नाचं टेन्शन! या महिलेला दिली ‘मुलगी शोधण्याची’ जबाबदारी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Video Get Rahul Married Sonia Gandhi Responds: हरियाणामधील काही शेतकरी महिलांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधींची (Sonia Gandhi) दिल्लीत भेट घेतली. या भेटीदरम्यान या महिलांपैकी एकीने, ‘राहुलचं लग्न करुन टाका’ अशी गळ सोनियांकडे घातली. या महिलेनं मुलाबद्दल केलेलं हे विधान ऐकून सोनिया गांधींनीही या महिलेला ‘तुम्ही त्याच्यासाठी मुलगी शोधा,’ असं म्हटलं. सोनिया गांधींचं हे विधान ऐकून सर्वच महिला हसू लागल्या. काही शेतकरी महिलांनी सोनिया गांधींबरोबरच प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही (Rahul Gandhi) त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या महिलांना सोनिया गांधींनी स्नेहभोजनासाठी आमंत्रित केलं होतं. राहुल गांधींनी आपल्या…
Read More