हट्ट, सेल्फी आणि 16 मृत्यू… बडोदा दुर्घटनेला जबाबदार कोण? कारण आलं समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Boat Capsize : गुजरातच्या वडोदरामध्ये झालेल्या बोट दुर्घटनेत 14 विद्यार्थी आणि दोन शिक्षकांसह सोळा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने गुजरातसह संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. पंतप्रधान मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान ही दुर्घटना नेमकी कशी झाली याचं कारण समोर आलं आहे. 

Related posts