( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या अनेक मराठी सिनेमा रिलीजच्या वाटेवर आहेत. नुकताच पंचक, सत्यशओधक, ओले आले रिलीज झाले आहेत. हे तिन्ही सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आता लवकरच एक नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read MoreTag: नतयवर
Ayodhya Mosque: अयोध्येत उभारणार ताजपेक्षाही भव्यदिव्य मशीद; महाराष्ट्रातील BJP नेत्यावर जबाबदारी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Mosque: महाराष्ट्रामधील भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यावर या मशिदीच्या उभारणीसंदर्भातील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या मशिदीचं बांधकाम लवकरच सुरु होणार आहे.
Read Moreसलूनमध्ये दाढी करत असतानाच नेत्यावर गोळीबार, मुलाच्या डोळ्यांसमोर झालेल्या हत्येने खळबळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये लोकजनशक्ती पार्टीचे नेते मोहम्मद अन्वर अली खान यांची तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. यानंतर संतापलेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी राष्ट्राय महामार्ग अडवून धरला होता.
Read More