सलूनमध्ये दाढी करत असतानाच नेत्यावर गोळीबार, मुलाच्या डोळ्यांसमोर झालेल्या हत्येने खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमध्ये लोकजनशक्ती पार्टीचे नेते मोहम्मद अन्वर अली खान यांची तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. यानंतर संतापलेल्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी राष्ट्राय महामार्ग अडवून धरला होता. 
 

Related posts