Nitin Gadkari Said He Will Not Campaign In Upcoming Elections

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Nitin Gadkari : ना बॅनर लावणार, ना प्रचार करणार, निवडणुकीपूर्वी नितीन गडकरींचा निर्धार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलंय. आगामी लोेकसभा निवडणुकीत आपण स्वतःचा बॅनर लावणार नाही आणि प्रचारही करणार नाही, असं वक्तव्य गडकरींनी केलंय.

 

[ad_2]

Related posts