business news mahabiz convention uniting global leaders for sustainable growth and collaboration

( प्रगत भारत । pragatbharat.com) दुबई : ‘2070 पर्यंत कार्बन न्युट्रॅलिटी साध्य करणं हे भारताचं ध्येयआहे…’ या विधानानं भारताचे रस्तेआणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शाश्वत विकासाप्रति भारताची भूमिका स्पष्ट केली. ‘द गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम ग्लोबल’ (जीएमबीएफ) या व्यावसायिक संघटनेनं आयोजित केलेल्या महाबीजच्या प्रसंगी गडकरी बोलत होते. महाबीजच्या दुसऱ्या दिवशी 25 फेब्रुवारीला नितीन गडकरींच्या लाइव्ह भाषणानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारताला वरदान ठरलेली अपारंपरिक ऊर्जा आणि शाश्वत प्रगती हे महत्त्वाचे मुद्दे गडकरींनी मांडले. बायोमासपासून स्वयंशाश्वत विमान इंधन, बायो-सीएनजी उत्पादन आणि बांबूवर आधारित बायोइथेनॉल शुद्धीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण उपायांवर त्यांनी भर दिला.…

Read More

Chief Minister Arvind Kejriwal will be arrested AAP leaders claim

( प्रगत भारत । pragatbharat.com) Arvind Kejriwal News: आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होणार असल्याची चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आज अटक करू शकतात, असा दावा आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून केला जातोय. आप पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी ट्विट केलंय की, गुरुवारी सकाळी ईडी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरी पोहोचून त्यांना अटक करणार आहे.  सौरभ यांच्यासह आतिशी सिंह यांनीही ट्विट केलंय की, अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी आज सीएम केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकणार असून त्यांना अटकही केली…

Read More

manipur viral video anger of contries women leaders targeted modi governmnet

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Viral Video : मणिपूर घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. नराधमांना फाशी द्या अशी मागणी देशभरातून केली जात आहे. भारतभरात संतापाची लाट उसळलीय. लज्जास्पद घटनेमुळे हिंसाचारानं पेटलेल्या मणिपुरात संतापाचा भडका उडाला आहे.  मणिपूरमधली लज्जास्पद घटनामणिपूरमध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड (manipur women video) काढण्यात आली. मणिपूरच्या खांगपोकी जिल्ह्यातल्या बी फैनोम गावात हा धक्कादायक प्रकार घडला. घटना 4 मे रोजी घडली असली तरी त्याचा व्हिडिओ 79 दिवसांनी समोर आला.  मणिपूरमध्ये मैतेयी आणि कुकी समाजात (Kuki) आरक्षणावरून मोठा संघर्ष पेटलाय. त्यामधूनच कुकी समाजाच्या 2 महिलांची मैतेयी समाजाच्या…

Read More

UP Hatharas People built a road with subscription money and wrote, Please leaders dont come here to vote;लोकांनी वर्गणीच्या पैशातून बनवला रस्ता आणि लिहिले, ‘कृपया नेत्यांनी येथे मत मगायला येऊ नये’

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Road: निवडणुकींपूर्वी राजकारणी मोठमोठी आश्वासने देऊन मत मागायला येतात पण निवडून आल्यावर त्यांना सर्वाचा विसर पडतो, हे प्रत्येकाच्या गावात झाले असेल.  गावच्या विकासासाठी नेत्यांची वारंवार वेळ घ्यावी लागते, त्यांचे खूपच आदरतिथ्य करावे लागते. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील गावकऱ्यांना असाच काहीसा अनुभव आला. यावर त्यांनी शक्कल शोधून काढली.  हाथरसच्या नगरपालिका क्षेत्रातील एका गल्लीतील लोक प्रशासनाला कंटाळले आहेत. येथे वारंवार मागणी करूनही रस्त्याचे बांधकाम होत नव्हते. नेत्यांकडेही भरपूर शिफारशी केल्या पण काम काही झाले नाही. शेवटी वैतागून लोकांनी वर्गणी गोळा केली आणि त्याच पैशातून…

Read More

Opposition get together for Lok Sabha 2024 friday 18 party leaders will show power in Patna

( प्रगत भारत । pragatbharat.com) Patna Opposition Meet : 23 जून रोजी बिहारची राजधानी पाटणा इथं विरोधी पक्षांच्या नेत्यांची सर्वात मोठी बैठक होणार आहे. विरोधी ऐक्याची सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसंच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. मोदी सरकारच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन उद्या पाटण्याच्या मंचावरून राजकीय घोषणाबाजी करतील. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी एकजुटीचा हा ट्रेलर असेल, असे मानले जात आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी एकता अभियानाची धुरा सांभाळली आहे. शुक्रवारी होणाऱ्या या…

Read More