Video: नितीन गडकरींनी शेअर केल्या हटके Recipes; 5 मिनिटात होणारा ठेचा अन् वांग्याचे काप एकदा ट्राय कराच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitin Gadkari Share Recipes Watch Video: देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. शनिवारीच त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. एकीकडे नागपूरमधून गडकरी निवडणूक लढण्यास सज्ज असतानाच दुसरीकडे इंटरनेटवर मात्र काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये गडकरींनी सांगितलेल्या भन्नाट रेसिपी चर्चेत आहेत. इन्स्टाग्रामवरील इन्फ्युएन्सर असलेल्या एका शेफने तर गडकरींनी सांगितलेल्या रेसिपी बनवून त्याचे व्हिडीओ शेअर केले असून हे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. खाण्याबद्दल मनसोक्त गप्पा नितीन गडकरांनी ‘कर्ली टेल्स’च्या कामया जानी जानेवारी महिन्यात विशेष मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये गडकरी…

Read More

Video: घाटात 3 ट्रकच्या भीषण अपघातात कारचा चेंदामेंदा; ट्रक ब्रिजवरुन खाली पडला, 4 ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tamil Nadu Truck Accident VIDEO: तामिळनाडूमधील एक धक्कादायक अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या अपघातामध्ये 4 जणांचा मृ्तूय झाला असून अनेकजण जखमी झाले आहे. सदर अपघातामध्ये 3 ट्रक आणि एका कारची हायवेवर भरधाव वेगात असताना धडक झाल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. 24 जानेवारी रोजी तामिळनाडूमधील धर्मपुरी येथील थोपपूर घाटात हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्याप्रमाणात वाहूतक कोंडी हायवेवरील सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला आहे. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या अपघातामुळे हायवेवर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली. एकमेकांना…

Read More

31 जानेवारीनंतर तुमच्या कारचा FASTag बंद होणार, आजच करा 'हे' काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) FASTag Update: टोल भरण्यासाठी फास्टटॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांसाटी महत्त्वाची बातमी आहे. 31 जानेवारीनंतर तुमचा फास्टटॅग बंद होऊ शकतो. नॅशनल हायवे अथॉरिची ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली आहे. 

Read More

लग्नाहून परतताना कारचा भीषण अपघात; नवरा-नवरीसह 5 जणांचा जागीच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident News In Marathi: छत्तीसगडमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात नवरा-नवरीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. 

Read More

टँकरच्या धडकेने कारचा जागीच झाला कोळसा; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Accident : दिल्ली-जयपूर महामार्गावर (Delhi Jaipur highway) शुक्रवारी रात्री उशिरा भीषण अपघात झाला. दिल्ली-जयपूर महामार्गावरील गुरुग्राममधील सिद्रावली गावाजवळ शुक्रवारी रात्री तेलाच्या टँकरने कार आणि पिकअप व्हॅनला धडक दिल्याने चार जण ठार झालेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे अपघातानंतर कारने पेट घेतल्याने चारही जणांचा जळून मृत्यू झाला. दिल्ली-जयपूर महामार्गावर सिद्रावलीजवळ एका टँकरने कार आणि पिकअप वाहनाला धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्ली-जयपूर महामार्गावर तेलाच्या टँकरने दुभाजकाला धडक दिल्याने आणि कार आणि पिकअप व्हॅनला धडकल्याने…

Read More

कारची इतकी जोरदार धडक की हवेत उडाला पोलिस कर्मचारी, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीत एका भरधाव एसयूव्हीने पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन जखमी केलं आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कार चालकाला अटक केली आहे.

Read More

Video : टोलनाक्यावर कारचा भीषण अपघात; एका क्षणात झाले दोन तुकडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Accident : उत्तर प्रदेशच्या एका टोलनाक्यावर झालेल्या अपघाताच्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वेगात असलेली कार टोलनाक्यावर असलेल्या डिव्हाईडराला धडकल्याने हा भीषण अपघात घडला आहे. 

Read More

मुंबई ते कराची… सीमा हैदर परत पाकिस्तानात जाणार? तिकिटाचा फोटो झाला व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Semma Haider: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरमुळं देशात मोठा तणाव निर्माण झाला होता. नोएडा येथे राहणाऱ्या सचिनसोबत पबजी गेम खेळत असताना सीमा त्याच्या प्रेमात पडली. दोघ गेम खेळता खेळता प्रेमात पडले. सचिनसोबत लग्न करण्यासाठी सीमा तिच्या चार मुलांसोबत पाकिस्तानातून भारतात आली. सीमा आणि सचिनने नेपाळमध्ये लग्न केले असल्याच्या चर्चाही समोर आल्या होत्या. सीमा आणि सचिन यांच्या प्रेमकहाणीवर आता चित्रपटही येत आहे. मात्र. आता सीमा हैदर पुन्हा पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत आहे का? अशा चर्चांना पेव फुटले आहे. तिच्या नावाचे एक तिकिटही व्हायरल होत आहे.  सीमा हैदरच्या…

Read More

Overtake वरुन राडा! कारचा घरापर्यंत पाठलाग केला अन्…; धक्कादायक Videos आले समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bengaluru Road Rage: या घटनेसंदर्भातील 2 धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशलम मीडियावर व्हायरल झाले असून हे व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची मागणी होताना दिसत आहे.

Read More

Video : स्कूल बस आणि कारची जोरदार धडक, भीषण अपघातात 6 जणांचा जागीच बळी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghaziabad Accident Video : गाझियाबादमधील दिल्ली मेरठ एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात झाला असून यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. चुकीच्या बाजूने येणाऱ्या स्कूल बस आणि कारची जोरदार धडक झाली. यात 8 वर्षांचा एक चिमुरड्या गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेवरील क्रॉसिंग पोलीस स्टेशन परिसरात ही दुर्घटना घडली आहे. एक्स्प्रेस वे असूनही चुकीच्या बाजूने तेही भरधाव वेगाने बस आली आणि कारला जाऊन धडकली. बस चालकाच्या चुकीमुळे 6 जणांचा नाहक…

Read More