( प्रगत भारत । pragatbharat.com) JNU : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पुन्हा एकदा द्वेषपूर्ण वक्तव्याचं प्रकरण समोर आले आहे. स्कूल ऑफ लँग्वेज 2 च्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरच्या भिंतीवर बाबरी मशीदीसंदर्भात एक विधान लिहीलं आहे. त्यासोबत तारीख लिखून त्याखाली NSUI असे लिहिलेले आहे. यामध्ये बाबरी मशीद पुन्हा बांधण्यात येण्याबाबत सांगण्यात आले आहे. हे स्लोगन नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या नावावर लिहिलेले आहे. मात्र एनएसयूआयने याच्याशी कोणताही संबंध असल्याचा दावा फेटाळला आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. मात्र राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी…
Read MoreTag: एकद
पोस्टाची भन्नाट योजना; एकदा गुंतवणुक केल्यास व्याजातूनच होईल लाखोंची कमाई
( प्रगत भारत । pragatbharat.com) Best Post Office Saving Scheme: पोस्टात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंतच्या नावाने गुंतवणुक करता येऊ शकते. आत्ताच्या काळात गुंतवणुकीचे अनेक पर्याय असले तरी आजही भारतातील नागरिकांचा सरकारी योजनांवर व पोस्टाच्या योजनांवर विश्वास आहे. पोस्टाकडून नागरिकांसाठी विविध सेव्हिंग स्कीमच्या योजना जाहिर केल्या जातात. काही योजनांमध्ये फक्त व्याजाच्या मदतीने लाखोंची कमाई केली जाऊ शकते. काय आहे या योजनेचे नाव आणि त्याची वैशिष्ट्यै जाणून घेऊया. पोस्टाच्या या विशेष योजनेचे नाव पोस्ट ऑफिस टाइम डिपॉजिट स्कीम आहे. पाच वर्षांपर्यंत तुम्ही या योजनेत गुंतवणुक करु शकता त्यानंतर परतावाही खूप चांगला मिळतो. या…
Read Moreआंघोळ करताना का होतो गिझरचा स्फोट?, हा व्हिडीओ एकदा पाहाच
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतर थंडीची चाहूल जाणवायला सुरुवात झाली आहे. देशातील काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे. थंडीच्या दिवसांत गरम व कडकडीत पाण्याने अंघोळ केली जाते. अशावेळी गिझरचा वापर जास्त प्रमाणात होत असतो. हल्ली प्रत्येक घरा घरात गीझरचा वापर वाढला आहे. मात्र, गीझरचा वापर करताना काळजी घेणेही गरजेचे आहे. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक तरुणी गिझरच्या वापराबाबत लोकांना सावधानतेचा इशारा देत आहे. तुम्ही देखील गिझर सुरू करुन बाथरुममध्ये आंघोळ करत असाल तर तुम्ही देखील या व्हिडिओकडे…
Read Moreचाऊमीन मोठ्या आवडीने खाताय? फॅक्ट्रीत कसे बनवले जातात न्यूडल्स एकदा पाहाच
( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Make Noodles In Factory: मिटक्या मारत न्यूडल्स खाताय तर या आधी हा व्हिडिओ पाहाच.
Read Moreनिसर्गाचा अद्भूत चमत्कार, अवकाशात दिसले एकाच वेळी दोन सूर्य, Video एकदा पाहाच
( प्रगत भारत । pragatbharat.com) Two Sun Seen In The Sky: अचानक आकाशात दोन सूर्यांचे दर्शन झाल्यास तुमची काय प्रतिक्रिया असेल. असाच एक दुर्लभ क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या त आकाशात एकाचवेळी दोन सूर्य दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, एकाचवेळी दोन सूर्य कसे दिसू शकतात यावर विश्वास ठेवणे अनेकांना कठिण जात आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया. आकाशात एकाचवेळी दिसले दोन सूर्य तुम्हाला तर माहितीच आहे. सूर्य सौरमंडळाच्या केंद्रस्थानी आहे. तर, सौरमंडळातील अनुक्रमेनुसार सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी आहे.…
Read Moreसावध राहा! हे तुमच्याबरोबरही घडू शकतं; पाकिटमार कशी चोरी करतात एकदा हा Video पाहाच
( प्रगत भारत । pragatbharat.com) Thief Stealing Purse From Passenger Pocket: दाटीवाटीमध्ये बसच्या दारातून आत जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीबरोबर घडलेला प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
Read Moreजपानच्या मदतीने भारत पुन्हा एकदा करणार चंद्रावर स्वारी; ISRO आणि JAXA यांचा जबरदस्त प्लान
( प्रगत भारत । pragatbharat.com) भारत आणि जपान एक संयुक्त मून मिशन राबवणार आहे. चंद्रावर पाण्याचा शोध घेणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
Read Moreअंतराळातून कसा दिसतो पृथ्वीवरील सूर्योदय! जपानच्या यानने घेतलेला फोटो एकदा पाहाच
( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission : भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान 3 चा विक्रम लँंडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर असून त्यांना पुन्हा Active करण्यासाठी इस्रोच्या टीमकडून अथक प्रयत्न सुरु आहेत. तर, दुसरीकडे चंद्राच्या दिशेने प्रवास करत असलेल्या जपान स्मार्ट लँडर अर्थात मून स्नायपरने पहिला फोटो पाठवला आहे. पृथ्वीवरील सूर्योदय अंतराळातून कसा दिसतो याचा फोटो जपानच्या मून स्नायपरने टिपला आहे. सूर्योदयाचा हा अतिशय सुंदर फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. जपानी स्पेस एजन्सीने शेअर केला पृथ्वीवरील सूर्योदयाचा फोटो जपानने स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून…
Read Moreउत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा झटका, 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
( प्रगत भारत । pragatbharat.com) भूकंपाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असणारा उत्तराखंडचा उत्तरकाशी जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. सोमवारी सकाळी जवळपास 8 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. या भूकंपात कोणतंही नुकसान झालं असल्याची माहिती समोर आलेली नाही. पण भूकंपामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरुन घराबाहेर आले होते. भूकंपाचं केंद्र हिमालच प्रदेशला लागून असणाऱ्या मोरी ब्लॉकच्या कोठीगाड क्षेत्रात जमिनीच्या पाच किमी खाली होतं. फक्त याच वर्षाबद्दल बोलायचं गेल्यास उत्तरकाशीमध्ये अनेक वेळा भूकंप…
Read MoreDelhi Metro Viral Video: 'चोली के पीछे क्या है' गाण्यावर पोरानं लगावले ठुमके; तरुणाचे नखरे एकदा बघाच!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Metro Dance Video: दिल्ली मेट्रोशी संबंधित एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण खलनायक चित्रपटातील चोली के पीछे क्या है या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
Read More