उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचा झटका, 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप

( प्रगत भारत । pragatbharat.com) भूकंपाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असणारा उत्तराखंडचा उत्तरकाशी जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. सोमवारी सकाळी जवळपास 8 वाजून 35 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, हा भूकंप 3.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. या भूकंपात कोणतंही नुकसान झालं असल्याची माहिती समोर आलेली नाही. पण भूकंपामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीती आहे. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घाबरुन घराबाहेर आले होते. भूकंपाचं केंद्र हिमालच प्रदेशला लागून असणाऱ्या मोरी ब्लॉकच्या कोठीगाड क्षेत्रात जमिनीच्या पाच किमी खाली होतं.  फक्त याच वर्षाबद्दल बोलायचं गेल्यास उत्तरकाशीमध्ये अनेक वेळा भूकंप…

Read More

उत्तर भारत भूकंपाने हादरला! दिल्लीत 5.4 तीव्रतेची नोंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर भारतातल्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीत 5.4 तीव्रतेची नोंद झाली. जम्मूतल्या डोडा जिल्ह्यात भूकंपाचं केंद्र आहे.

Read More