आंघोळ करताना का होतो गिझरचा स्फोट?, हा व्हिडीओ एकदा पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतर थंडीची चाहूल जाणवायला सुरुवात झाली आहे. देशातील काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली आहे. थंडीच्या दिवसांत गरम व कडकडीत पाण्याने अंघोळ केली जाते. अशावेळी गिझरचा वापर जास्त प्रमाणात होत असतो. हल्ली प्रत्येक घरा घरात गीझरचा वापर वाढला आहे. मात्र, गीझरचा वापर करताना काळजी घेणेही गरजेचे आहे. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक तरुणी गिझरच्या वापराबाबत लोकांना सावधानतेचा इशारा देत आहे.  तुम्ही देखील गिझर सुरू करुन बाथरुममध्ये आंघोळ करत असाल तर तुम्ही देखील या व्हिडिओकडे…

Read More