अंतराळातून कसा दिसतो पृथ्वीवरील सूर्योदय! जपानच्या यानने घेतलेला फोटो एकदा पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Moon Mission : भारताची चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान 3 चा विक्रम लँंडर आणि प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडवर असून त्यांना पुन्हा Active करण्यासाठी इस्रोच्या टीमकडून अथक प्रयत्न सुरु आहेत. तर, दुसरीकडे चंद्राच्या दिशेने प्रवास करत असलेल्या जपान स्मार्ट लँडर अर्थात मून स्नायपरने पहिला फोटो पाठवला आहे.  पृथ्वीवरील सूर्योदय अंतराळातून कसा दिसतो याचा फोटो जपानच्या मून स्नायपरने टिपला आहे. सूर्योदयाचा हा अतिशय सुंदर फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.  जपानी स्पेस एजन्सीने शेअर केला पृथ्वीवरील सूर्योदयाचा फोटो जपानने स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून…

Read More