Hital Meswani highest paid employee of Reliance Industries Buisness Story;अंबानींकडून सर्वाधिक पगार घेणारा कर्मचारी, नेमकं काय करतात हितल मेस्वानी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hital Meswani Success Story: मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या माहितीनुसार त्यांचे नेटवर्थ 930602 कोटी रुपये आहे. देशातील महत्वाची कंपनी असलेल्या रिलायन्स कंपनीचे ते प्रमुख आहेत. रिलायन्सचे नेटवर्थ 1918000 कोटी रुपये इतके आहे. मुकेश अंबानींचा रिलायन्स ग्रुप हा विविध व्यवसायांमध्ये गुंतलाय. इशा अंबानी, आकाश अंबानी, अनंत अंबानी, आनंद जैन, मनोज मोदी हे या विविध व्यवसायांचे प्रमुख आहेत. नुकतेच रिलायन्स ग्रुपच्या जामनगरच्या ऑईल रिफायनरी प्लांटची देशभरात चर्चा झाली. जामनगर रिफायनरीमागील प्रमुख व्यक्ती कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? ही व्यक्ती त्याच्या पगाराबद्दल देशभरात…

Read More

WeWork company in bankruptcy branches in Mumbai-Pune Unemployment of employees;इतरांना ऑफिस देणारी कंपनीच दिवाळखोरीत, ऐन दिवाळीत मुंबई-पुण्यातील शेकडो कर्मचारी बेरोजगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) WeWork Company in Bankruptcy:  अमेरिका, कॅनडासह भारतातील विविध राज्यांमध्ये काम करणारी मोठी कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. याचा परिणाम कंपनीचे ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांवर होणार आहे. ऐन दिवाळीतच कंपनीने ही घोषणा केल्याने अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ऑफिस शेअरिंग कंपनी WeWork ने दिवाळखोरीत निघाली आहे. ही कंपनी मोठ्या कालावधीसाठी जागा भाड्याने घेते. त्यानंतर इतर ऑफिसेसना कमी कालावधीसाठी जागा भाड्याने देते. पण कोरोना काळानंतर कंपनीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात गडगडला. सोमवारी न्यू जर्सी फेडरल कोर्टात कंपनीने दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला. कंपनीने आपल्या सुरक्षित…

Read More

WeWork company in bankruptcy branches in Mumbai-Pune Unemployment of employees;इतरांना ऑफिस देणारी कंपनीच दिवाळखोरीत, ऐन दिवाळीत मुंबई-पुण्यातील शेकडो कर्मचारी बेरोजगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) WeWork Company in Bankruptcy: ऐन दिवाळीत मुंबई-पुण्यातील शेकडो तर देशभरातील हजारो कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. देशातील विविध राज्यांमध्ये काम करणारी मोठी कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. या कपंनीने तसा अर्ज केला आहे. याचा परिणाम कंपनीचे ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांवर होणार आहे. ऐन दिवाळीतच कंपनीने ही घोषणा केल्याने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ऑफिस शेअरिंग कंपनी WeWork ने दिवाळखोरीत निघाली आहे. ही कंपनी मोठ्या कालावधीसाठी जागा भाड्याने घेते. त्यानंतर इतर ऑफिसेसना कमी कालावधीसाठी जागा भाड्याने देते. पण कोरोना काळानंतर कंपनीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात…

Read More

कारची इतकी जोरदार धडक की हवेत उडाला पोलिस कर्मचारी, अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीत एका भरधाव एसयूव्हीने पोलीस कर्मचाऱ्याला धडक देऊन जखमी केलं आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कार चालकाला अटक केली आहे.

Read More

Isha Ambani Reliance Brand Limited Who is Darshan Mehta Marathi News;रोजचा पगार 1.3 लाख रुपये, इशा अंबानीच्या कंपनीचा पहिला कर्मचारी कोण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Isha Ambani Reliance Brand Limited: आपल्या ओळखीत अनेकांचा महिन्याचा पगार 20, 30, 50 ते 1, 2 लाखांपर्यंत असू शकतो. पण एका दिवसाचा पगार 1 लाख 30 असलेल्या व्यक्तीबद्दल तुम्ही ऐकले आहे का? हो. मुकेश अंबानी यांचे जवळचे मित्र आणि ईशा अंबानीच्या कंपनीच्या पहिल्या कर्मचाऱ्याला इतका गलेल्लठ्ठ पगार दिला जातो. ईशा अंबानीच्या कंपनीत नोकरी करणारा पहिला कर्मचारी कोण आहे? तो काय करतो?  ईशा अंबानी त्यांना आपल्या वडिलांप्रमाणे का मानते याबद्दलही जाणून घेऊया.  दर्शन मेहता असे यांचे नाव असून ते मुकेश अंबानी यांच्या जवळते मानले जातात. अलीकडेच…

Read More

सरकारी कर्मचारी मालामाल; Diwali Bonus म्हणून खात्यात येणार मोठी रक्कम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Central government employees Diwali Bonus : खात्यात हजारो रुपयांची भर पडणार, सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं गोड होणार   

Read More

कंगाल कर्मचारी रातोरात झाला श्रीमंत, Rolls-Royce घेतली; पण एका पेटिंगमुळं झाली पोलखोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: आर्थिक परिस्थिती नसतानाही एका कर्मचाऱ्याने Rolls-Royce कार, महागडी घड्याळे घेतली. कर्मचाऱ्याकडे एका रात्रीत इतके पैसे कुठून आले, असा सवाल उपस्थित होऊ लागला. मात्र, याचा शोध घेतला असता धक्कादायक उलगडा झाला आहे. हा कर्मचारी एका संग्रहालयात काम करतो. तिथेच त्याने एक मोठा घोटाळा केल्याचे उघड झाले आहे.  संग्रहालयात एकापेक्षा अनेक सरस आर्टवर्क पाहायला मिळतात. अनेक आर्टवर्क हे लाखो-करोडे रुपयांना विकले जातात. याचाच फायदा या कर्मचाऱ्यांने घेतला आहे आणि एका रात्रीत मालामाल झाला आहे. या कर्मचाऱ्याने संग्रहालयात ठेवलेल्या एका महागडे आर्टवर्क चोरी करुन…

Read More

पत्नी कर्मचारी असल्याचं दाखवत 10 वर्ष देत राहिला पगार; कंपनीची 4.2 कोटींची फसवणूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Employee Sent Rs 3 Crore To Wife From Private Company: नोकरीवर नसलेल्या पत्नीला कर्मचारी दाखवून तिच्या खात्यावर दर महिन्याला पैसे जमा करण्याबरोबरच या व्यक्तीने स्वत:चा पगारही वाढवून घेतल्याचं समोर आलं आहे.

Read More

4 pm ते 6 pm दरम्यान अमेरिकेतील कर्मचारी Office मध्ये कामच करत नाहीत; कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Why 4pm To 6pm Is Now A Dead Zone At US Offices: सायंकाळी 4 ते 6 या कालावधीमध्ये हल्ली अनेक ऑफिसेसमध्ये कर्मचारी काम करत नाही असा ट्रेण्ड दिसून येत आहे. या कालावधीला ‘डेड झोन’ असंही म्हटलं जातं. पण असं का?

Read More

टोल कर्मचारी महिलेचे तोंड दाबले, केसाला पकडून खुर्चीसह खाली पाडले, महिलेनेच केली अमानुष मारहाण| Female Employee of Toll Plaza Assaulted by Another Woman Video Goes Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) Toll Plaza Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ चर्चेत आहे. महिला टोल कर्मचाऱ्याला एक महिला बेदम आणि अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. इतकंच, नव्हे तर ही महिला टोल कर्मचारी महिलेला मारहाण करत असताना कोणीही तिला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Video Viral) सध्या व्हायरल होत आहे. तर, ग्रेटर नोएडातील ही घटना असून पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे. (TollPlaza Viral Video) टोलनाक्यावरच वाद  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादरी ठाणे परिसरातील लोहाली येथील टोलनाक्यावरील हा प्रकार आहे. टोलनाक्यावरुन जात असताना एका…

Read More