( प्रगत भारत । pragatbharat.com) WeWork Company in Bankruptcy: अमेरिका, कॅनडासह भारतातील विविध राज्यांमध्ये काम करणारी मोठी कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. याचा परिणाम कंपनीचे ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांवर होणार आहे. ऐन दिवाळीतच कंपनीने ही घोषणा केल्याने अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ऑफिस शेअरिंग कंपनी WeWork ने दिवाळखोरीत निघाली आहे. ही कंपनी मोठ्या कालावधीसाठी जागा भाड्याने घेते. त्यानंतर इतर ऑफिसेसना कमी कालावधीसाठी जागा भाड्याने देते. पण कोरोना काळानंतर कंपनीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात गडगडला. सोमवारी न्यू जर्सी फेडरल कोर्टात कंपनीने दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला. कंपनीने आपल्या सुरक्षित…
Read MoreTag: WeWork
WeWork company in bankruptcy branches in Mumbai-Pune Unemployment of employees;इतरांना ऑफिस देणारी कंपनीच दिवाळखोरीत, ऐन दिवाळीत मुंबई-पुण्यातील शेकडो कर्मचारी बेरोजगार
( प्रगत भारत । pragatbharat.com) WeWork Company in Bankruptcy: ऐन दिवाळीत मुंबई-पुण्यातील शेकडो तर देशभरातील हजारो कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी आहे. देशातील विविध राज्यांमध्ये काम करणारी मोठी कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. या कपंनीने तसा अर्ज केला आहे. याचा परिणाम कंपनीचे ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांवर होणार आहे. ऐन दिवाळीतच कंपनीने ही घोषणा केल्याने कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ऑफिस शेअरिंग कंपनी WeWork ने दिवाळखोरीत निघाली आहे. ही कंपनी मोठ्या कालावधीसाठी जागा भाड्याने घेते. त्यानंतर इतर ऑफिसेसना कमी कालावधीसाठी जागा भाड्याने देते. पण कोरोना काळानंतर कंपनीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात…
Read More