NICL Job National Insurance Company Recruitment;राष्ट्रीय विमा कंपनीत नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) NICL Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे.  नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पात्रता, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये विविध पदांच्या एकूण 276 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. नॅशनल इन्शुरन्स कंपनी भरतीसाठी दोन प्रकारची पदे ठेवण्यात आली आहेत. ज्याअंतर्गत प्रशासकीय अधिकारी स्पेशलिस्ट आणि प्रशासकीय अधिकारी जनरलिस्टच्या जागा भरल्या जातील.  प्रशासकीय अधिकारी स्पेशलिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पदवी…

Read More

कंपनीत 10 वर्षे पूर्ण होताच Apple कडून कर्मचाऱ्याला कंपनीकडून खास गिफ्ट; पाहून विचाराल Vacancy आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : कोणत्याही संस्थेमध्ये आपण नोकरी सुरु करतो तेव्हा पगाराव्यतिरिक्तही इतर काही गोष्टींची अपेक्षा कर्मचारी कंपनीकडून ठेवत असतात. मुळात कंपन्याही वार्षिक पगारवाढ, दिवाळी बोनस, एखादी पार्टी, team outing या आणि अशा अनेक मार्गांनी कर्मचाऱ्यांच्या मनाचा ठाव घेत त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असते.  दिवसातील कैक तास ज्या संस्थेसाठी हे कर्मचारी काम करतात त्या संस्थांकडून याच कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या हिताच्या दृष्टीनं कायमच काही निर्णय घेतले जातात. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहित करणं आणि त्यांची काळजी असल्याचं भासवणं हा त्यामागचा प्राथमिक हेतू असतो. असं करण्यामध्ये,…

Read More

'या' व्यक्तीची दिवसाची कमाई १५ लाख रुपये, कोणत्या भारतीय कंपनीत करतो नोकरी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Infosys CEO Salary : सलील पारेख यांनी आयआयटी बॉम्बेमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. यानंतर त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये मास्टर ऑफ इंजिनीअरिंगची पदवी मिळवली.

Read More

Indian Randstad India Company gave offer to the Employees;फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस आराम, सर्वांना याच भारतीय कंपनीत हवी नोकरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) 4 Day Work Week: बहुतांश कंपन्यांमध्ये आठवड्याला 1 दिवस सुट्टी असते तर अनेक ठिकाणी 5 दिवसांचा आठवडा आणि 2 दिवस सुट्ट्या असतात. पण एका आठवड्याला याहीपेक्षा जास्त सुट्ट्या मिळाल्या तर? हो. अशीदेखील एक कंपनी आहे. जी आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्याला दोनपेक्षा जास्त सुट्ट्या देते. त्यामुळे प्रत्येकाला या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा आहे. कोणती आहे ही कंपनी? काय आहेत या कंपनीच्या अटी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  कर्मचाऱ्यांनी आपले वार्षिक उद्दिष्ट लवकर पूर्ण केल्यास त्यांना उर्वरित वर्षभर 4 दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा आनंद घेऊ शकेल असे कंपनीने जाहीर केले…

Read More