कंपनीत 10 वर्षे पूर्ण होताच Apple कडून कर्मचाऱ्याला कंपनीकडून खास गिफ्ट; पाहून विचाराल Vacancy आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : कोणत्याही संस्थेमध्ये आपण नोकरी सुरु करतो तेव्हा पगाराव्यतिरिक्तही इतर काही गोष्टींची अपेक्षा कर्मचारी कंपनीकडून ठेवत असतात. मुळात कंपन्याही वार्षिक पगारवाढ, दिवाळी बोनस, एखादी पार्टी, team outing या आणि अशा अनेक मार्गांनी कर्मचाऱ्यांच्या मनाचा ठाव घेत त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असते.  दिवसातील कैक तास ज्या संस्थेसाठी हे कर्मचारी काम करतात त्या संस्थांकडून याच कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या हिताच्या दृष्टीनं कायमच काही निर्णय घेतले जातात. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहित करणं आणि त्यांची काळजी असल्याचं भासवणं हा त्यामागचा प्राथमिक हेतू असतो. असं करण्यामध्ये,…

Read More

iPhone च्या ‘त्या’ एका Notification मुळे राष्ट्रीय राजकारणात भूकंप! Apple कडून मोठा खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Opposition MP State Sponsored Attackers Claims: विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर हेरगिरीचा गंभीर आरोप केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, काँग्रेसचे खासदार शशि थरुर, पवन खेडा तसेच शिवसेना (ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदींबरोबरच आम आदमी पार्टीचे निलंबित खासदार राघव चढ्ढा यांनी आपले फोन हॅक करण्याचा प्रत्य होत असल्याचा आरोप केला आहे. आम्हाला स्वत: जगप्रसिद्ध अ‍ॅपल कंपनीनेच आपल्याला यासंदर्भातील मेसेज नोटीफिकेशन पाठवल्याचं या खासदारांचं म्हणणं आहे.  फोन हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तृणमूलच्या नेत्या महुआ मोइत्रा, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, शशि…

Read More

iPhone साठी Apple Store वर शेकडो तरुणांचा हल्ला! iPhone लूटमारीचे Videos पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) iPhones Looted From Apple Store Video: अमेरिकेतील फिलाडेल्फियामध्ये एक अजब घटना घडली आहे. येथील अ‍ॅपल या जगप्रसिद्ध कंपनीच्या दुकानावर काही तरुणांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये त्यांनी अ‍ॅपल स्टोअरमधून आयफोन, आयपॅड आणि इतर प्रोडक्टची लूट केली आहे. दुकानामध्ये घुसून अ‍ॅपलचे प्रोडक्ट अगदी कांदे-बटाटे पिशवीत भरावे त्याप्रमाणे प्लास्टीकच्या बॅगमध्ये भरुन या चोरांनी घटनास्थळावरुन धूम ठोकल्याचं पाहायला मिळालं. या हल्ल्यामध्ये शेकडो तरुण सहभागी होते. पोलीस या अ‍ॅपल स्टोअरमध्ये पोहचण्याआधीच हे दरोडेखोर फरार झाले. सोशल मीडियावर या दरोड्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लूटमार करणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न सोशल मीडियावर या…

Read More

Elephant Apple 5 Health Benefits And Reduces Cholesterol Says Experts; १० रूपयात मिळणारे दगडासारखे दिसणारे हे फळ ठरते ५ आजारांवर गुणकारी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) डायबिटीसवर रामबाण उपाय कैथाचे सेवन डायबिटीससाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते असं डॉक्टरांनी सांगितले. कैथाच्या झाडापासून निघणारे फेरोनिया मधुमेही रूग्णांसाठी रामबाण इलाज ठरते. हे फळ रक्तप्रवाहातील साखर संतुलित करण्यासाठी मदत करते. याच्या नियमित सेवनाने रक्तातील ग्लुकोजचा स्तर कमी होतो आणि इन्सुलिन सेल्स वाढण्यास मदत मिळते, जेणेकरून त्वरीत काम करून मेटाबॉलिजम वाढवेल. हाय कोलेस्ट्रॉल घटविण्यासाठी कैथाचे सेवन हे हाय कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते. कैथामध्ये आढळणारे रफेज आणि फायबर नसांमध्ये जमा झालेले कोलेस्ट्रॉल शोषून घेते आणि शरीराच्या बाहेर येण्यास मदत मिळते. याशिवाय यामधील विटामिन सी ब्लड वेसल्स…

Read More