Elephant Apple 5 Health Benefits And Reduces Cholesterol Says Experts; १० रूपयात मिळणारे दगडासारखे दिसणारे हे फळ ठरते ५ आजारांवर गुणकारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डायबिटीसवर रामबाण उपाय

डायबिटीसवर रामबाण उपाय

कैथाचे सेवन डायबिटीससाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते असं डॉक्टरांनी सांगितले. कैथाच्या झाडापासून निघणारे फेरोनिया मधुमेही रूग्णांसाठी रामबाण इलाज ठरते. हे फळ रक्तप्रवाहातील साखर संतुलित करण्यासाठी मदत करते. याच्या नियमित सेवनाने रक्तातील ग्लुकोजचा स्तर कमी होतो आणि इन्सुलिन सेल्स वाढण्यास मदत मिळते, जेणेकरून त्वरीत काम करून मेटाबॉलिजम वाढवेल.

हाय कोलेस्ट्रॉल घटविण्यासाठी

हाय कोलेस्ट्रॉल घटविण्यासाठी

कैथाचे सेवन हे हाय कोलेस्ट्रॉलच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते. कैथामध्ये आढळणारे रफेज आणि फायबर नसांमध्ये जमा झालेले कोलेस्ट्रॉल शोषून घेते आणि शरीराच्या बाहेर येण्यास मदत मिळते. याशिवाय यामधील विटामिन सी ब्लड वेसल्स रूंद करतात आणि रक्तप्रवाह चांगला होतो. तसंच हाय कोलेस्ट्रॉल रूग्णांना कैथाचे सेवन करायला पाहिजे.

(वाचा – बद्धकोष्ठतेवर दिलाय रामदेव बाबांनी जालीम उपाय, कडक शौचाची समस्या करा सोप्या टिप्सचा वापर करून छुमंतर)

बद्धकोष्ठतेपासून बचाव

बद्धकोष्ठतेपासून बचाव

कैथाचे सेवन करून बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत मिळते. वास्तविक कैथामधील फायबर आणि रफेज मेटाबॉलिक रेट वाढविण्यासाठी बॉवेल मुव्हमेंट सुधारण्यासाठी काम करते. याशिवाय मूत्रमार्गाची सूजदेखील कमी होते. वास्तविक आजार न यावा यासाठी एलिफंट अ‍ॅप्पल नियमित खावे.

(वाचा – कॅन्सरनंतर अभिनेत्री छवी मित्तलला आता नवा आजार, काय आहे कॉस्टोकॉन्ड्राइटिस पोस्टद्वारे सांगितले)

लिव्हर – किडनी व्यवस्थित ठेवण्यासाठी

लिव्हर - किडनी व्यवस्थित ठेवण्यासाठी

कैथा लिव्हर किडनीसंबंधित त्रास दूर ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते. कारण या फळामध्ये अँटीऑक्सिडंट्स अधिक असतात. कैथा फळामध्ये अनेक यौगिक गुण असून मुक्त कणांपासून लढतात आणि चांगल्या पद्धतीने काम करतात. कैथाचे काढलेले आतील लगदा हा लिव्हर आणि किडनीच्या आरोग्याची सुरक्षा करण्यासाठी उत्तम ठरते. त्यामुळे याचे सेवन करावे.

(वाचा – तुमच्या शरीरात Negative Energy आहे की नाही कसे ओळखाल, मानसिक आरोग्याला ठरतेय हानिकारक)

अनिद्रेपासून सुटका

अनिद्रेपासून सुटका

कैथाच्या मुळापासून चूर्ण बनवून त्याचा वापर केला जातो. अनिद्रेची समस्या ज्यांना असेल त्यांना झोपेमध्ये सुधारणा आणण्यासाठी वापर करता येऊ शकतो. मुळापासून तयार केलेले चूर्ण घेऊन त्यात पाणी घालून पेस्ट करा आणि चांगली झोप घेण्यासाठी डोकं, कानावर आणि डोक्यावर लावा. यामुळे अनिद्रेपासून सुटका मिळवा.

[ad_2]

Related posts