( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Layoffs: 2023 मध्ये अनेक मोठ्या दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. 2024मध्येही काही कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहेत. जगातील सर्वात मोठी कंपनी गुगलने अलीकडेच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. गुगलच्या कर्मचारी कपातीचा फटका एका व्यक्तीला बसला आहे. या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे दुखः मांडले आहे. कर्माचारीने म्हटलं आहे की, 19 वर्ष एकाच कंपनीत काम करुन प्रामाणिक राहूनही त्याच्यावर ही वेळ आले. केविन बौरिलियन असं या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गेली 19 वर्षे…
Read MoreTag: करमचऱयल
रोबोटने फळांचा बॉक्स समजून जिवंत कर्मचाऱ्याला चिरडलं, उचलून कन्व्हेयर बेल्टवर ढकललं अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) तंत्रज्ञान विकसित होत असल्याने आता अनेक कंपन्यांमध्ये कामाची गती वाढवण्यासाठी रोबोटचा वापर केला जात आहे. अशाच एका रोबोटने माणसाला बॉक्स समजण्याची चूक करत ठार केल्याची धक्कादाक घटना घडली आहे.
Read Moreकंपनीत 10 वर्षे पूर्ण होताच Apple कडून कर्मचाऱ्याला कंपनीकडून खास गिफ्ट; पाहून विचाराल Vacancy आहे का?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : कोणत्याही संस्थेमध्ये आपण नोकरी सुरु करतो तेव्हा पगाराव्यतिरिक्तही इतर काही गोष्टींची अपेक्षा कर्मचारी कंपनीकडून ठेवत असतात. मुळात कंपन्याही वार्षिक पगारवाढ, दिवाळी बोनस, एखादी पार्टी, team outing या आणि अशा अनेक मार्गांनी कर्मचाऱ्यांच्या मनाचा ठाव घेत त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असते. दिवसातील कैक तास ज्या संस्थेसाठी हे कर्मचारी काम करतात त्या संस्थांकडून याच कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या हिताच्या दृष्टीनं कायमच काही निर्णय घेतले जातात. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहित करणं आणि त्यांची काळजी असल्याचं भासवणं हा त्यामागचा प्राथमिक हेतू असतो. असं करण्यामध्ये,…
Read More4100 कोटींची संपत्ती; 2300 कोटींचे समभाग कर्मचाऱ्याला दिले, दुष्काळात सर्वस्व गमावलं, अन् नंतर…; कहाणी एका उद्योजकाची
( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेक तरुणांचं नोकरी न करता उद्योजक होण्याचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण करताना येणारे अडथळे, आव्हानं यांची त्यांना कल्पना नसते. काहीजण हा संघर्ष न झेपल्याने माघार घेतात. पण काहीजण मात्र इतकी उंच झेप घेतात की इतरांसाठी ते प्रेरणा ठरतात. त्यातीलच एक नाव म्हणजे दिलीप सूर्यवंशी. दिलीप सूर्यवंशी (Dilip Suryavanshi) यांनी तरुणपणीच आपण कधीही दुसऱ्याची चाकरी करणार नाही असा निर्णय घेतला होता. आज त्यांच्याकडे 4100 कोटींची संपत्ती आहे. पण त्यांचाही प्रवास फार सोपा नव्हता. जाणून घ्या त्यांची यशस्वी उद्योजक होण्याची कहाणी… मध्य प्रदेशातील आधारित Dilip…
Read Moreबायकोला चप्पल काढायला सांगितल्याने अधिकाऱ्याने वयस्कर कर्मचाऱ्याला सर्वांसमोर काढायला लावले कपडे, त्यानंतर….
( प्रगत भारत । pragatbharat.com) डॉक्टरांच्या चेंबरमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विभागीय रेल्वे व्यवस्थापकाच्या (Divisional Railway Manager) पत्नीला चप्पल काढण्यास सांगणं रेल्वे रुग्णालयाच्या अटेंडंटला महागात पडलं आहे. पत्नीला चप्पल काढण्यास सांगितल्याचा विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना इतका राग आला की त्यांनी त्या कर्मचाऱ्याला कपडे काढायला लावले. इतकंच नाही, तर यावेळी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होती. सर्वांदेखत आपला अपमान झाल्याने कर्मचाऱ्याची तब्येत बिघडली आणि त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. दरम्यान हे प्रकरण उजेडात येताच अटेंडंटच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे. धनबाद रेल्वे मंडळाच्या रेल्वे रुग्णालयात कर्चमाऱ्यांची ओपीडी सेवा बंद पाडली…
Read More