4100 कोटींची संपत्ती; 2300 कोटींचे समभाग कर्मचाऱ्याला दिले, दुष्काळात सर्वस्व गमावलं, अन् नंतर…; कहाणी एका उद्योजकाची

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेक तरुणांचं नोकरी न करता उद्योजक होण्याचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण करताना येणारे अडथळे, आव्हानं यांची त्यांना कल्पना नसते. काहीजण हा संघर्ष न झेपल्याने माघार घेतात. पण काहीजण मात्र इतकी उंच झेप घेतात की इतरांसाठी ते प्रेरणा ठरतात. त्यातीलच एक नाव म्हणजे दिलीप सूर्यवंशी. दिलीप सूर्यवंशी (Dilip Suryavanshi) यांनी तरुणपणीच आपण कधीही दुसऱ्याची चाकरी करणार नाही असा निर्णय घेतला होता. आज त्यांच्याकडे 4100 कोटींची संपत्ती आहे. पण त्यांचाही प्रवास फार सोपा नव्हता. जाणून घ्या त्यांची यशस्वी उद्योजक होण्याची कहाणी… मध्य प्रदेशातील आधारित Dilip…

Read More