19 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं…; एका ईमेलच्या माध्यमातून गुगलने कर्मचाऱ्याला कामावरुन कमी केले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Layoffs: 2023 मध्ये अनेक मोठ्या दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. 2024मध्येही काही कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहेत. जगातील सर्वात मोठी कंपनी गुगलने अलीकडेच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. गुगलच्या कर्मचारी कपातीचा फटका एका व्यक्तीला बसला आहे. या व्यक्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे दुखः मांडले आहे. कर्माचारीने म्हटलं आहे की, 19 वर्ष एकाच कंपनीत काम करुन प्रामाणिक राहूनही त्याच्यावर ही वेळ आले.  केविन बौरिलियन असं या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गेली 19 वर्षे…

Read More

… तर कर्मचाऱ्यांना कामावरून काढा; बड्या खासगी कंपनीचा तडकाफडकी निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News: एखाद्या खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधा पाहिल्या की, अनेकांचेच डोळे चमकतात. या न त्या सुट्ट्या, वीकेंडला कामाचा कमी ताण, कमालीचं प्रोफेशनल कल्चर अशा अनेक गोष्टी खासगी नोकरीमध्ये पाहायला मिळतात. पण, अशाच या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची नोकरी आता धोक्यात आली असून, त्यांना एका क्षुल्लक गोष्टीमुळं चक्क मॅनेजरच नोकरीवरून काढू शकतो. कंपनीतील उच्चस्तरिय बैठकीमध्येच यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असून आता त्याचा फटला अनेकांना बसू शकतो.  कोणत्या कंपनीनं घेतला हा निर्णय?  खासगी क्षेत्रातील आणि MNC पैकी एक असणाऱ्या Amazon नं नुकतंच…

Read More