12 हजार कोटींचा ‘चंदे का धंदा’ अखेर उघड, लॉटरी किंग कंपनीकडून राजकीय पक्षांना खिरापत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral bonds: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर झालाय. 12 एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 या पाच वर्षांच्या काळात तब्बल 12 हजार 155 कोटी रुपयांच्या इलेक्टोरल बॉण्डची विक्री स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थात एसबीआयनं केली. कोणत्या कंपन्यांनी आणि व्यक्तींनी हे बॉण्ड खरेदी केले आणि कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळाला, याचा गौप्यस्फोटच या माहितीतून समोर आलाय. चंदे का धंदा… ‘टॉप 5’ लाभार्थी राजकीय पक्ष  भाजपला सर्वाधिक 6060 कोटी रुपये मिळालेत्यापाठोपाठ तृणमूल काँग्रेसला 1609 कोटी रुपयेकाँग्रेसला 1421 कोटी रुपयेभारत राष्ट्र समितीला 1214…

Read More

कंपनीत 10 वर्षे पूर्ण होताच Apple कडून कर्मचाऱ्याला कंपनीकडून खास गिफ्ट; पाहून विचाराल Vacancy आहे का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job News : कोणत्याही संस्थेमध्ये आपण नोकरी सुरु करतो तेव्हा पगाराव्यतिरिक्तही इतर काही गोष्टींची अपेक्षा कर्मचारी कंपनीकडून ठेवत असतात. मुळात कंपन्याही वार्षिक पगारवाढ, दिवाळी बोनस, एखादी पार्टी, team outing या आणि अशा अनेक मार्गांनी कर्मचाऱ्यांच्या मनाचा ठाव घेत त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असते.  दिवसातील कैक तास ज्या संस्थेसाठी हे कर्मचारी काम करतात त्या संस्थांकडून याच कर्मचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवत त्यांच्या हिताच्या दृष्टीनं कायमच काही निर्णय घेतले जातात. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहित करणं आणि त्यांची काळजी असल्याचं भासवणं हा त्यामागचा प्राथमिक हेतू असतो. असं करण्यामध्ये,…

Read More

'या' नावाजलेल्या कंपनीकडून महिला कर्मचाऱ्यांना Maternity Insurance Plan ची भेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maternity Insurance Plan: विविध संस्थांकडून तिथं काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या जातात. यामध्ये प्रसूतरजा आणि तत्सम गोष्टींचाही समावेश असतो.   

Read More

भारतीय कर्मचाऱ्याने 'असा' जिंकला खटला, सिंगापूर कंपनीकडून मिळणार 60 लाखांची भरपाई; काय आहे प्रकरण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian employee wins case: भारत, व्हिएतनाम, बांगलादेश आणि चीनमधील लाखो मजूर दरवर्षी नोकरीच्या संधी आणि चांगल्या पगाराच्या दृष्टीने सिंगापूरमध्ये स्थलांतर करत असतात. हे सर्व मजूर वसतिगृहात राहतात आणि त्यांना लॉरीने कामावर पाठवले जाते. 

Read More

Success Story: ना IIT, ना IIM…तरीही भारतीय तरुणीला अमेरिकन कंपनीकडून 1 कोटींचं पॅकेज

( प्रगत भारत । pragatbharat.com) शिक्षण झाल्यानंतर आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी असं प्रत्येक तरुण-तरुणीचं स्वप्न असतं. यासाठी शिक्षण संपल्यानंतर प्रत्येकजण धडपड करत असतो. यात काहींना यश मिळतं तर काहीजणांना बराच काळ संघर्ष करावा लागतो. पण जेव्हा यश मिळतं तेव्हा मात्र आपल्या कष्टाचं चीज झाल्याचा आनंद असतो. अशीच कमाल उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील पलक मित्तलने केली आहे. पलक मित्तलने ट्रिपल आयटी नावाने प्रसिद्ध असणाऱ्या  इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी (IIIT) मधून आपल बी.टेकचं शिक्षण पूर्ण केलं आहे.  आयआयआयटी अलाहाबादमधील बी.टेक. पदवीधर पलक काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. तिला अमेरिकन कंपनी Amazon…

Read More