( प्रगत भारत । pragatbharat.com) रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले अरुण गोविल यांनी सोमवारी, 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्याला हजेरी लावली. समारंभाच्या काही दिवस आधी ते शहरात पोहोचले होते आणि कार्यक्रमालाही ते उपस्थित होते. याशिवाय अनेक चित्रपट आणि टीव्ही कलाकारांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवली. सर्वांनी दर्शन घेतले. पण मंदिरात जाण्याची संधी न मिळाल्याने अरुण गोविल निराश झाले. आजही अरुण गोविल यांची प्रतिमा रामाचीच आहे. जिथे जिथे लोक त्याला पाहतात तिथे ते त्याच्या पाया पडतात. त्यांचे आशीर्वाद घेऊ लागतात. पण जेव्हा ते…
Read MoreTag: darshan
अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला जायचंय? किती आहे शुल्क, मंदिरातील प्रवेशाची आणि आरतीची वेळ काय? जाणून घ्या; When Will Common People Able to Ram Mandir Darshan Check Ram Lalla Mandir Date and Time VIP Booking Details And Charges
( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली. यावेळत जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती तेथे उपस्थित होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठानंतर राम मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. राम मंदिरात भाविक कधी पासून येऊ शकतात? ते दर्शनाचे शुल्क असतील का? आरतीची वेळ काय असेल? या ना अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यामध्ये मिळतील. प्रश्न – कोण सांभाळणार प्रभू श्रीरामाचे मंदिर? उत्तर – श्रीराम मंदिरचा सगळा सांभाळ श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट करणार आहे. या ट्रस्टची स्थापना सुप्रीम…
Read MoreIsha Ambani Reliance Brand Limited Who is Darshan Mehta Marathi News;रोजचा पगार 1.3 लाख रुपये, इशा अंबानीच्या कंपनीचा पहिला कर्मचारी कोण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Isha Ambani Reliance Brand Limited: आपल्या ओळखीत अनेकांचा महिन्याचा पगार 20, 30, 50 ते 1, 2 लाखांपर्यंत असू शकतो. पण एका दिवसाचा पगार 1 लाख 30 असलेल्या व्यक्तीबद्दल तुम्ही ऐकले आहे का? हो. मुकेश अंबानी यांचे जवळचे मित्र आणि ईशा अंबानीच्या कंपनीच्या पहिल्या कर्मचाऱ्याला इतका गलेल्लठ्ठ पगार दिला जातो. ईशा अंबानीच्या कंपनीत नोकरी करणारा पहिला कर्मचारी कोण आहे? तो काय करतो? ईशा अंबानी त्यांना आपल्या वडिलांप्रमाणे का मानते याबद्दलही जाणून घेऊया. दर्शन मेहता असे यांचे नाव असून ते मुकेश अंबानी यांच्या जवळते मानले जातात. अलीकडेच…
Read More