( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली. यावेळत जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती तेथे उपस्थित होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठानंतर राम मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. राम मंदिरात भाविक कधी पासून येऊ शकतात? ते दर्शनाचे शुल्क असतील का? आरतीची वेळ काय असेल? या ना अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यामध्ये मिळतील. प्रश्न – कोण सांभाळणार प्रभू श्रीरामाचे मंदिर? उत्तर – श्रीराम मंदिरचा सगळा सांभाळ श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट करणार आहे. या ट्रस्टची स्थापना सुप्रीम…
Read MoreTag: VIP
सावधान! राम मंदिरात VIP दर्शन, प्रसादाची होम डिलिव्हरी; तुम्हालाही आलेत असे मेसेज?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir: रामलल्लाच्या स्वागतासाठी संपूर्ण भारतीय उत्सुक आहेत. नववधूप्रमाणे अयोध्यानगरी सजली आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिरात श्रीरामाची गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. राम मंदिराच्या लोकार्पणाच्या सोहळ्याची परदेशातही दखल घेतली जात आहे. जस जसा लोकार्पणाचा दिवस जवळ येतोय तशी उत्सुकता अधिक वाढत चालली आहे. मात्र, त्याचबरोबर अनेक फसवणुकीचे प्रकारही समोर येत आहे. अनेक भाविकांना व्हॉट्सअॅपवर फ्रॉड मेसेज येत आहेत. 22 जानेवारी रोजी अयोध्या मंदिरात व्हीआयपी प्रवेश देणारे मेसेजही व्हायरल होत आहेत. व्हिआयपी दर्शन व्हीआयपी प्रवेश देण्याच्या आमिषाने हे मेसेज करण्यात येत आहे. या मेसेजमध्ये…
Read More