अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला जायचंय? किती आहे शुल्क, मंदिरातील प्रवेशाची आणि आरतीची वेळ काय? जाणून घ्या; When Will Common People Able to Ram Mandir Darshan Check Ram Lalla Mandir Date and Time VIP Booking Details And Charges

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडली. यावेळत जगभरातील अनेक मान्यवर व्यक्ती तेथे उपस्थित होते. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनुसार, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठानंतर राम मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. राम मंदिरात भाविक कधी पासून येऊ शकतात? ते दर्शनाचे शुल्क असतील का? आरतीची वेळ काय असेल? या ना अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यामध्ये मिळतील.  प्रश्न – कोण सांभाळणार प्रभू श्रीरामाचे मंदिर? उत्तर – श्रीराम मंदिरचा सगळा सांभाळ श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट करणार आहे. या ट्रस्टची स्थापना सुप्रीम…

Read More

अयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज होत आहे. त्यामुळे देशभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत हजेरी लावणार आहेत. त्यातच अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो, असा दावा एका कंपनीने केला आहे. आता या दाव्यामागील सत्य समोर आलं आहे.  नेमका दावा काय? …

Read More

मंदिरातील हवन कुंडासमोर स्वत:चा गळा चिरला; शीर अर्पण करण्याच्या नादात गमावला प्राण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Slits Throat In Temple: अनेक महिला भक्त किंचाळतच मंदिरातून बाहेरच्या बाजूला पळाल्या. पाहता पाहता काही क्षणांमध्ये तो मंदिरातील हवन कुंडासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

Read More

‘…म्हणून राम मंदिरातील मूर्तीमध्ये भूत-पिशाच्चांचा प्रवेश होऊ शकतो’, कोणी आणि का केला हा दावा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir : सर्वत्र सध्या श्री रामाचा जप ऐकायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला आहे. अख्ख देश राममय झालेला दिसत आहे. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे. पण या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला चार शंकराचार्यांनी विरोध केला आहे. त्यामधील कारणही तेवढंतच भीतीदायक आहे. रामलल्ला मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा ही शास्त्रांच्याविरोधात आहे, असा त्यांचा दावा आहे. (Ram Mandir so ghosts can enter the Ram temple idol who claimed and why ) ‘…म्हणून राम मंदिरातील मूर्तीमध्ये भूत-पिशाच्चांचा प्रवेश…

Read More

Nepal Pashupatinath Gold News : नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातील सोनं गायब; भक्तांना प्रवेश बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold missing from Nepal Pashupatinath temple: नेपाळमधील पर्यटकांसाठी आकर्षणाचं प्रमुख केंद्र आणि स्थानिकांसाठी श्रद्धास्थान असणाऱ्या पशुपतीनाथ मंदिरातील सोनं गायब झाल्यामुळं एकच खळबळ. .   Nepal, Nepal news, nepal travel, pashupatinath temple nepal, pashupatinath temple timings, pashupatinath temple history, pashupatinath temple secrets, Nepal Pashupatinath temple, Gold missing from Nepal Pashupatinath temple, Gold missing from Nepal Pashup

Read More

मंदिरातील गाभाऱ्यासमोर का असतं कासव? जाणून घ्या महत्त्वं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Interesting Facts : मंदिरात गेलं असता पहिल्या पायरीला पाया पडण्यापासून तिथं असणारे, नंदी, कासव आणि मूषकापुढेही नतमस्तक होण्याच्या सवयीचं आपण पालन करतो. पण, हे कासव तिथं का असतं?    Updated: May 26, 2023, 09:56 AM IST interesting facts why tortoise is kept in hindu temple know the reason

Read More

मंदिरातले दागिने लंपास करुन भारतात पाठवायचा पैसे, भारतीय पुजाऱ्याचा सिंगापूरमध्ये प्रताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : सिंगापूरमधील (Singapore) एका 37 वर्षीय भारतीय मुख्य पुजार्‍याला (Indian priest) देशातील सर्वात जुन्या हिंदू मंदिरातून 2 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या  दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दागिन्यांचा (ornaments) गैरवापर केल्याबद्दल मंगळवारी भारतीय पुजाऱ्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कंडासामी सेनापती असे या पुजाऱ्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. कंडास्वामीवर  विश्वासभंगाचे पाच आणि भ्रष्टाचाराचे पाच, अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  श्री मरियम्मन मंदिराचे मुख्य पुजारी असलेल्या कंडासामी सेनापती  यांच्यावर 2016 ते 2020 दरम्यान मंदिरातून…

Read More