( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : सिंगापूरमधील (Singapore) एका 37 वर्षीय भारतीय मुख्य पुजार्याला (Indian priest) देशातील सर्वात जुन्या हिंदू मंदिरातून 2 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दागिन्यांचा (ornaments) गैरवापर केल्याबद्दल मंगळवारी भारतीय पुजाऱ्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कंडासामी सेनापती असे या पुजाऱ्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. कंडास्वामीवर विश्वासभंगाचे पाच आणि भ्रष्टाचाराचे पाच, अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. श्री मरियम्मन मंदिराचे मुख्य पुजारी असलेल्या कंडासामी सेनापती यांच्यावर 2016 ते 2020 दरम्यान मंदिरातून…
Read More