पीएनबी बॅंकेत हजारो पदांची भरती, कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) PNB Specialist Officer Recruitment 2024: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये हजारो पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. पंजाब नॅशनल बॅंकेत ऑफिसर क्रेडीची 1 हजार पदे, व्यवस्थापक (विदेशी मुद्रा) ची 15 पदे, व्यवस्थापक (सायबर सुरक्षा) ची 5 पदे आणि वरिष्ठ व्यवस्थापक (सायबर सुरक्षा) ची 5 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.  यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.  परीक्षा…

Read More

सीमा हैदर भारतीय जवानांनाही पाठवायची फ्रेंड रिक्वेस्ट, चौकशीदरम्यान रडून रडून बेहाल; IB काठमांडूला जाणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider ATS Investigation: पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरला (Seema Haider) एटीएसने (ATS) नोएडामधील (Noida) सेफ हाऊसमध्ये शिफ्ट केलं आहे. सीमासह तिचा मुलगा आणि प्रियकर सचिनही (Sachin) आहे. सीमा गुप्तहेर आहे का? यादृष्टीने एटीएस तपास करत आहे. मात्र 15 दिवसांनीही अद्याप याचं उत्तर मिळू शकलेलं नाही. सोमवारी युपी एटीएसने 8 तास सीमाची चौकशी केली. सीमाचे काका आणि भाऊ पाकिस्तानी लष्करात (Pakistan Army) असल्याने शंका निर्माण होत आहे. रात्री उशिरा तिची सुटका करण्यात आली होती.  ATS ने मंगळवारी पुन्हा एकदा सीमा, सचिन आणि त्याच्या वडिलांना चौकशीसाठी नेलं…

Read More

मंदिरातले दागिने लंपास करुन भारतात पाठवायचा पैसे, भारतीय पुजाऱ्याचा सिंगापूरमध्ये प्रताप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : सिंगापूरमधील (Singapore) एका 37 वर्षीय भारतीय मुख्य पुजार्‍याला (Indian priest) देशातील सर्वात जुन्या हिंदू मंदिरातून 2 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त किमतीच्या  दागिन्यांची चोरी केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. दागिन्यांचा (ornaments) गैरवापर केल्याबद्दल मंगळवारी भारतीय पुजाऱ्याला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कंडासामी सेनापती असे या पुजाऱ्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. कंडास्वामीवर  विश्वासभंगाचे पाच आणि भ्रष्टाचाराचे पाच, अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  श्री मरियम्मन मंदिराचे मुख्य पुजारी असलेल्या कंडासामी सेनापती  यांच्यावर 2016 ते 2020 दरम्यान मंदिरातून…

Read More