सावध व्हा! प्रिशा, नेहा, दीपाच्या नावानं रिक्वेस्ट आल्यास…; PAK ची कटकारस्थानं उघड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pakistan News: प्रिशा, नेहा, दीपाच्या नावानं रिक्वेस्ट आल्यास चुकूनही ती एक्सेप्ट करु नका. हा असू शकतो हनीट्रॅप. भारतीय संरक्षण दलानं दिलाय सतर्कतेचा इशारा.   

Read More

भारतीय लष्करातील जवानांना फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवली? सीमा हैदरचे ATS चौकशीत धक्कादायक खुलासे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider ATS Investigation: पाकिस्तानमधील कराचीमधून भारतात आलेली सीमा हैदर आणि सचिन यांची परिकथेसमान लव्हस्टोरी आता मात्र संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सीमा हैदर पाकिस्तानच्या सिंध परिसरात असणारं आपलं घर विकून सचिनच्या प्रेमाखातर भारतात आली. यानंतर तिने आपला पती हैदर मारहाण करायचा असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानमध्ये महिलांची स्थिती योग्य नाही असंही तिचं म्हणणं आहे. यादरम्यान सचिन आणि सीमाच्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील या लव्हस्टोरीत नेपाळनेही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तेथूनच सीमा हैदरने आपल्या मुलांसह भारतात घुसखोरी केली आहे.  सीमाने…

Read More

सीमा हैदर भारतीय जवानांनाही पाठवायची फ्रेंड रिक्वेस्ट, चौकशीदरम्यान रडून रडून बेहाल; IB काठमांडूला जाणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider ATS Investigation: पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरला (Seema Haider) एटीएसने (ATS) नोएडामधील (Noida) सेफ हाऊसमध्ये शिफ्ट केलं आहे. सीमासह तिचा मुलगा आणि प्रियकर सचिनही (Sachin) आहे. सीमा गुप्तहेर आहे का? यादृष्टीने एटीएस तपास करत आहे. मात्र 15 दिवसांनीही अद्याप याचं उत्तर मिळू शकलेलं नाही. सोमवारी युपी एटीएसने 8 तास सीमाची चौकशी केली. सीमाचे काका आणि भाऊ पाकिस्तानी लष्करात (Pakistan Army) असल्याने शंका निर्माण होत आहे. रात्री उशिरा तिची सुटका करण्यात आली होती.  ATS ने मंगळवारी पुन्हा एकदा सीमा, सचिन आणि त्याच्या वडिलांना चौकशीसाठी नेलं…

Read More