सीमा हैदर भारतीय जवानांनाही पाठवायची फ्रेंड रिक्वेस्ट, चौकशीदरम्यान रडून रडून बेहाल; IB काठमांडूला जाणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider ATS Investigation: पाकिस्तानी नागरिक सीमा हैदरला (Seema Haider) एटीएसने (ATS) नोएडामधील (Noida) सेफ हाऊसमध्ये शिफ्ट केलं आहे. सीमासह तिचा मुलगा आणि प्रियकर सचिनही (Sachin) आहे. सीमा गुप्तहेर आहे का? यादृष्टीने एटीएस तपास करत आहे. मात्र 15 दिवसांनीही अद्याप याचं उत्तर मिळू शकलेलं नाही. सोमवारी युपी एटीएसने 8 तास सीमाची चौकशी केली. सीमाचे काका आणि भाऊ पाकिस्तानी लष्करात (Pakistan Army) असल्याने शंका निर्माण होत आहे. रात्री उशिरा तिची सुटका करण्यात आली होती.  ATS ने मंगळवारी पुन्हा एकदा सीमा, सचिन आणि त्याच्या वडिलांना चौकशीसाठी नेलं…

Read More