अंजूप्रमाणेच पाकिस्तानी प्रियकराच्या भेटीस निघाली 16 वर्षांची तरुणी, एअरपोर्टवरील चौकशीत धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Pakistan Women Stories: राजस्थानमधून पाकिस्तानात गेलेली अलवरची अंजू रफेल आणि पाकिस्तानची सीमा हैदर या दोघींची सध्या देशभरात चर्चा आहे. सोशल मीडियात प्रेम झालं म्हणून या आपला देश सोडून दुसऱ्या देशात आल्या आहेत. यामागचे तथ्य शोधणे हे तपासयंत्रणांसमोरचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.

Read More

भारतीय लष्करातील जवानांना फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवली? सीमा हैदरचे ATS चौकशीत धक्कादायक खुलासे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider ATS Investigation: पाकिस्तानमधील कराचीमधून भारतात आलेली सीमा हैदर आणि सचिन यांची परिकथेसमान लव्हस्टोरी आता मात्र संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सीमा हैदर पाकिस्तानच्या सिंध परिसरात असणारं आपलं घर विकून सचिनच्या प्रेमाखातर भारतात आली. यानंतर तिने आपला पती हैदर मारहाण करायचा असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानमध्ये महिलांची स्थिती योग्य नाही असंही तिचं म्हणणं आहे. यादरम्यान सचिन आणि सीमाच्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील या लव्हस्टोरीत नेपाळनेही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तेथूनच सीमा हैदरने आपल्या मुलांसह भारतात घुसखोरी केली आहे.  सीमाने…

Read More

पाकिस्तानी सीमा हैदरबाबत भारत सरकार मोठा निर्णय घेणार; ATS चौकशीत धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानची सीमा हैदर भारतात येऊ हिंदू बनल्यानं पाकिस्तान पिसाळलाय. सीमा हैदरला परत करा अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी काही कट्टरवाद्यांनी दिली होती. सिंध प्रांतात नऊ बंदुकधारी कट्टरवाद्यांनी जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला केला. 

Read More