पहिल्या प्रियकराच्या मदतीने केली होती पतीची हत्या, नंतर दुसऱ्या BFने तिलाच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये 11 मार्च रोजी पोलिसांना महिलेचा मृतदेह सापडला होता. रॉबर्ट्सगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपास केल्यानंतर ममता श्रीवास्तव अशी तिची ओळख पटली. तसंच, महिला विंडमगंज परिसरातील रहिवाशी असल्याचेही पोलिसांना कळले. त्यादृष्टीने त्यांनी तपासाची दिशा ठरवली. (Love Affair News In Marathi) हत्येच्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना सूचना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. मृतदेहाची तपासणी केल्यानंतर महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे समोर आले आहे.…

Read More

‘एक लाख रुपये देते त्याला माझ्यासमोर मारा!’ पत्नीने प्रियकराच्या मित्रांना दिली पतीची सुपारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: किसान इस्तखार हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असल्याने पत्नीच पतीची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पत्नीने आरोपींना एक लाख रुपयांची सुपारी देऊन पतीची हत्या करण्याची सुपारी दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  पत्नीनेच पतीची सुपारी दिल्याच्या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. खळबळजनक म्हणजे, पतीच्या मृत्यूआधी पत्नीनेच त्याला चहात नशेचे औषध टाकून प्यायला दिले होते. त्यानंतर पत्नीच्या समोरच तिच्या प्रियकराने व त्याच्या मित्राने रश्शीच्या सहाय्याने त्याचा गळा दाबून खून केला.…

Read More

नात्याला काळीमा! आत्याने भाचीला प्रियकराच्या मित्राकडे सोपवलं अन् स्वत: दुसऱ्या बेडवर प्रियकरासोबत…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : नात्याला काळीमा फासणारी घटनेने पोलीसही हादरले आहेत. स्वत:च्या अल्पवयीन भाचीला प्रियकराच्या मित्राकडे सोपवलं. मित्राने बळजबरीने भाचीवर लैंगिक शोषण केलं. आत्या मात्र प्रियकरासोबत दुसऱ्या बेडवर…

Read More

अंजूप्रमाणेच पाकिस्तानी प्रियकराच्या भेटीस निघाली 16 वर्षांची तरुणी, एअरपोर्टवरील चौकशीत धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Pakistan Women Stories: राजस्थानमधून पाकिस्तानात गेलेली अलवरची अंजू रफेल आणि पाकिस्तानची सीमा हैदर या दोघींची सध्या देशभरात चर्चा आहे. सोशल मीडियात प्रेम झालं म्हणून या आपला देश सोडून दुसऱ्या देशात आल्या आहेत. यामागचे तथ्य शोधणे हे तपासयंत्रणांसमोरचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.

Read More