अंजूप्रमाणेच पाकिस्तानी प्रियकराच्या भेटीस निघाली 16 वर्षांची तरुणी, एअरपोर्टवरील चौकशीत धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Pakistan Women Stories: राजस्थानमधून पाकिस्तानात गेलेली अलवरची अंजू रफेल आणि पाकिस्तानची सीमा हैदर या दोघींची सध्या देशभरात चर्चा आहे. सोशल मीडियात प्रेम झालं म्हणून या आपला देश सोडून दुसऱ्या देशात आल्या आहेत. यामागचे तथ्य शोधणे हे तपासयंत्रणांसमोरचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.

Read More