worlds most beautiful handwriting of eighth grade girl from nepal

( प्रगत भारत । pragatbharat.com) World best handwriting : असं म्हणतात अक्षरावरुन माणसाचा स्वभाव कळतो. काही लोकं खूप वळणदार लिहितात तर, काही अगदी मुंगी कागदावरून चालत गेल्या सारखं? काही अगदी सुवाच्य तर, काही खूपच गचाळ, न वाचता येण्या सारखं? लिहितात. शालेय जीवनात सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना आग्रह करतात. सुंदर हस्ताक्षर ही सुद्धा एक महत्त्वाची कला आहे. अक्षर मोत्यासारखं असावं असं म्हटलं जातं. पण सध्याच्या डिजिटल युगात पाटी, पेन्सिल, पेनचा वापर कमी झाला आणि हस्ताक्षराचं महत्वही कमी झालं. पण या काळातही एका विद्यार्थिनीने आपल्या हस्ताक्षराने शाळेचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष…

Read More

Nepal Earthquake of Magnitude 3.6 strikes 169km NW of Kathmandu; नेपाळपासून अफगाणिस्तानपर्यंत हादरली धरणी; 36 तासांत दुसऱ्यांदा भूकंप

( प्रगत भारत । pragatbharat.com) शुक्रवारी आलेल्या भूकंपानंतर नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले. नेशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे भारतात त्याचे हादरे जाणवले नाहीत. पान शुक्रवारच्या भूकंपाची दाहकता आणि त्यामुळे झालेली जीवित, वित्तहानी पाहता या भूकंपामुळेही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळाल. यावेळी फक्त नेपाळच नव्हे तर अफगाणिस्तानमध्येहीही कंपन जाणवली.  अफगाणिस्तानच्या फैजाबाद येथे शनिवारी रात्री उशिरा भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपाची तीव्रता  ४.५ इतकी सांगण्यात आली. मागील दोन महिन्यांमध्ये पाकिस्तान, नेपाळ, भारतासह शेजारी राष्ट्रांमध्येही बऱ्याचदा भूकंपाचे हादरे जाणवले. ज्यामुळे…

Read More

Nepal Earthquake : नेपाळमधील विनाशकारी भूकंपाचे हादरे उत्तर भारतापर्यंत; मृतांचा आकडा मोठा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nepal Earthquake : शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी पहाटेच्या सुमारास नेपाळमध्ये एक प्रचंड भूकंप आला. इथं जग यंदाच्या वर्षी झालेल्या भूकंपांमधून सावरत नाही तोच भारतातही या आपत्तीची भीती पाहायला मिळाली.   

Read More

nepal viral news knife found in abdomen of young man suffering from pain

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nepal Viral News: एका तरुणाच्या पोटात दुखू लागल्याने तो उपचारासाठी डॉक्टरांकडे गेला. तपासणीदरम्यान डॉक्टरांना तरुणाच्या पोटावर जखमेचा व्रण आढळला, याबाबत डॉक्टरांनी विचारलं असता तरुणाने उडवाउडवीची उत्तरं दिली. शेवटी डॉक्टरांनी पोटदुखीचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी तरुणाचा एक्सरे काढला. पण एक्सरे पाहाताच डॉक्टर हैराण झाले. तरुणाच्या पोटात चक्क 15 सेंटीमीटर लांबीचा चाकू आढळला. (knife found in abdomen) मारामारीदरम्यान पोटात चाकूएक्सरे (X-ray) पाहिल्यानंतर डॉक्टरांनी तात्काळ तरुणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. अतिशय किचकट शस्त्रक्रियेनंतर (Operation) डॉक्टरांनी तरुणाच्या पोटातून चाकू बाहेर काढला. त्यानंतर डॉक्टरांनी विश्वासात घेऊन तरुणाला नक्की काय घडलं…

Read More

Helicopter Crash In Nepal : भीषण! नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; 5 जण ठार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Helicopter Crash In Nepal : इथं भारतामध्ये नैसर्गिक आपत्तीनं हाहाकार माजवलेला असताना शेजारी राष्ट्र, नेपाळमध्ये एका भयंकर घटनेनं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या आहेत.   

Read More

Nepal Pashupatinath Gold News : नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरातील सोनं गायब; भक्तांना प्रवेश बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold missing from Nepal Pashupatinath temple: नेपाळमधील पर्यटकांसाठी आकर्षणाचं प्रमुख केंद्र आणि स्थानिकांसाठी श्रद्धास्थान असणाऱ्या पशुपतीनाथ मंदिरातील सोनं गायब झाल्यामुळं एकच खळबळ. .   Nepal, Nepal news, nepal travel, pashupatinath temple nepal, pashupatinath temple timings, pashupatinath temple history, pashupatinath temple secrets, Nepal Pashupatinath temple, Gold missing from Nepal Pashupatinath temple, Gold missing from Nepal Pashup

Read More