worlds most beautiful handwriting of eighth grade girl from nepal

( प्रगत भारत । pragatbharat.com) World best handwriting : असं म्हणतात अक्षरावरुन माणसाचा स्वभाव कळतो. काही लोकं खूप वळणदार लिहितात तर, काही अगदी मुंगी कागदावरून चालत गेल्या सारखं? काही अगदी सुवाच्य तर, काही खूपच गचाळ, न वाचता येण्या सारखं? लिहितात. शालेय जीवनात सुंदर हस्ताक्षर काढण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना आग्रह करतात. सुंदर हस्ताक्षर ही सुद्धा एक महत्त्वाची कला आहे. अक्षर मोत्यासारखं असावं असं म्हटलं जातं. पण सध्याच्या डिजिटल युगात पाटी, पेन्सिल, पेनचा वापर कमी झाला आणि हस्ताक्षराचं महत्वही कमी झालं. पण या काळातही एका विद्यार्थिनीने आपल्या हस्ताक्षराने शाळेचंच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष…

Read More