Jadatva Yog : 2024 मध्ये बुध व राहूच्या संयोगातून विनाशकारी ‘जडत्व योग’! ‘या’ राशींना आर्थिक नुकसान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jadatva Yog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे ग्रहांचं गोचर अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण करणार आहे. त्याचा परिणाम काही राशींचे अच्छे दिन तर काही राशींवर संकट कोसळणार आहे. नवीन वर्षात एक अतिशय दुर्मिळ आणि धोकादायक योग निर्माण होणार आहे. ग्रहांचा राजकुमार बुध आणि पापी ग्रह राहू यांचं नवीन वर्षात अतिशय धोकादायक योग निर्माण होतो आहे. ‘जडत्व योग’ नावाचा अशुभ योग अनेक राशींच्या आयुष्यात संकट घेऊन येणार आहे.  ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धीचा दाता बुध हा मीन राशीत 7…

Read More

अंतराळात विनाशकारी वेगाने फिरतोय ब्लॅक होल; बदलू शकतो स्पेस टाइम

( प्रगत भारत । pragatbharat.com) चंद्र एक्स-रे ऑब्जर्वेटरी ने हा ब्लॅक होल शोधला आहे. हा ब्लॅक होल  अंतराळात विनाशकारी वेगाने फिरत आहे. 

Read More

Nepal Earthquake : नेपाळमधील विनाशकारी भूकंपाचे हादरे उत्तर भारतापर्यंत; मृतांचा आकडा मोठा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nepal Earthquake : शुक्रवारी रात्री उशिरा आणि शनिवारी पहाटेच्या सुमारास नेपाळमध्ये एक प्रचंड भूकंप आला. इथं जग यंदाच्या वर्षी झालेल्या भूकंपांमधून सावरत नाही तोच भारतातही या आपत्तीची भीती पाहायला मिळाली.   

Read More

अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप! 30 मिनिटांत सलग तीनवेळा धरणीकंप, 2,000 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तालिबानी प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या पश्चिमी भागात शक्तीशाली भूकंप झाला आहे. या भूकंपात जवळपास  दोन हजार नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येतेय. पश्चिम अफगाणिस्तानात ईराणच्या सीमेजवळ देखील भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. तर, भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी मोजण्यात आली आहे.  भूकंपामुळं हेरात शहरापासून जवळपास 40 किमी (25 मील) दूर असलेल्या अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक इमारती कोलमडून पडल्या आहेत. तर, यामुळं शेकडो नागरिक मलब्याखाली सापडले आहेत. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

Pishach Yoga : शनी राहूच्या युतीमुळे विनाशकारी योग! 17 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशींनी राहवं सावधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Rahu Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी आणि राहू हे अतिशय महत्त्वाचे आहेत. या दोन ग्रहांच्या युतीमुळे 17 ऑक्टोबरपर्यंत अतिशय विनाशकारी आणि अशुभ योग तयार झाला आहे.     

Read More