जपान हादरले! एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के; सलग तिसऱ्या दिवशी धरणीकंप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Japan Earthquake: जपान एकापाठोपाठ सलग दोनदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. पहिल्या भूकंपाची तीव्रता 6.5 रीश्टर स्केल आणि दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 5.0 रीश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा पहिला झटका गुरुवारी कुरील द्विपवर दुपारी 2.45 मिनिटांनी जाणवला तर दुसरा धक्का दुपारी 3.07 मिनिटांनी जाणवला आहे. सततच्या भूकंपाच्या धक्क्याने जपानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  रिपोर्ट्सनुसार, जपामध्ये गेल्या तीन दिवसांपासून भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. यापूर्वी 26 आणि 27 डिसेंबरला देखील जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. 26 डिसेंबर रोजी जपानच्या इजू…

Read More

अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप! 30 मिनिटांत सलग तीनवेळा धरणीकंप, 2,000 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Afghanistan Earthquake: अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. तालिबानी प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या पश्चिमी भागात शक्तीशाली भूकंप झाला आहे. या भूकंपात जवळपास  दोन हजार नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येतेय. पश्चिम अफगाणिस्तानात ईराणच्या सीमेजवळ देखील भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपानंतर मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. तर, भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी मोजण्यात आली आहे.  भूकंपामुळं हेरात शहरापासून जवळपास 40 किमी (25 मील) दूर असलेल्या अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक इमारती कोलमडून पडल्या आहेत. तर, यामुळं शेकडो नागरिक मलब्याखाली सापडले आहेत. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More