What is role of USA before Iran launching air strikes in Pakistan Matthew Miller explained News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) USA role In air strikes in Pakistan : मंगळवारी जागतिक स्तरावर मोठी घडामोड घडली. इराणने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला अन् संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर आता पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे आता दोन इस्लामिक देशांमध्येच सध्या संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. बलुच लिबरेशन आर्मीला इराणचे समर्थन असल्याने अशा प्रकारे हल्ले केले जात असल्याचा पोकळ दावा पाकिस्तानने केलाय. इराण हा शिया मुस्लिमांचा देश आहे, तर पाकिस्तान हा सुन्नी आहे. यावरुनही त्यांच्यात वाद आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधील जैश अल-फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे, अशी चर्चा…

Read More

Nepal Earthquake of Magnitude 3.6 strikes 169km NW of Kathmandu; नेपाळपासून अफगाणिस्तानपर्यंत हादरली धरणी; 36 तासांत दुसऱ्यांदा भूकंप

( प्रगत भारत । pragatbharat.com) शुक्रवारी आलेल्या भूकंपानंतर नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे हादरे जाणवले. नेशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे भारतात त्याचे हादरे जाणवले नाहीत. पान शुक्रवारच्या भूकंपाची दाहकता आणि त्यामुळे झालेली जीवित, वित्तहानी पाहता या भूकंपामुळेही नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळाल. यावेळी फक्त नेपाळच नव्हे तर अफगाणिस्तानमध्येहीही कंपन जाणवली.  अफगाणिस्तानच्या फैजाबाद येथे शनिवारी रात्री उशिरा भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपाची तीव्रता  ४.५ इतकी सांगण्यात आली. मागील दोन महिन्यांमध्ये पाकिस्तान, नेपाळ, भारतासह शेजारी राष्ट्रांमध्येही बऱ्याचदा भूकंपाचे हादरे जाणवले. ज्यामुळे…

Read More

Morocco Earthquake Updates Powerful Magnitude Strikes PM Modi Extremely Pained;मोरोक्कोमध्ये जबरदस्त भूकंपात 300 लोकांचा मृत्यू; शेकडो जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Morocco Earthquake: आफ्रिकन देश मोरोक्कोमधील आजची पहाट खूपच धक्कादायक झाली. आपला आयुष्यातील शेवटचा दिवस पाहण्याचाही अवधी या नागरिकांना मिळाला नाही. येथे पहाटे शक्तिशाली भूकंपाने हाहाकार माजवला. भूकंपामुळे येथे 296 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 153 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. भूकंपाची तीव्रता 6.8 असल्याचे सांगण्यात येत आहे.  मोरोक्को येथे ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.  अचानक जाणवू लागलेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यानंतर लोक घाबरले. काय करावे जे कळायच्या आतच भूकंपाचे तीव्र धक्के बसू लागले.…

Read More

Lightning strikes plane landing during storm in Arkansas;आर्कान्सासमध्ये वादळाच्या वेळी विमान लँडिंग करताना कोसळली वीज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lightning strikes plane: आर्कान्सासमध्ये वादळाच्या वेळी प्रवाशांनी गच्च भरलेल्या विमानावर वीज कोसळली. लॅंडीग करताना अमेरिकन ईगल विमानावर विजेचा कडकडाट झाला. अर्कान्समध्ये एम्ब्रेर E175 हे  विमान गेट लॅंड होण्याआधी वादळ जाण्याची वाट पाहत असताना विमानावर वीज कोसळली.  व्हायरल प्रेसमध्ये काम करणाऱ्या कॅमेरामन जेसन विल्यम हॅम यांनी  झालेल्या घटनेबद्दल माहिती दिली. सुरुवातीला वीज विमानावर कोसळली असेल असे मला वाटले नाही पण हा एक अद्भुत व्हिडीओ बनला असता, असे ते म्हणाले. काही सेकंदांनंतर आणखी एक भयंकर वीज विमानाच्या शेपटीवर आदळली, ज्यामुळे लोकांमध्ये खळबळ माजली. डेली मेलने यासंदर्भात वृत्त…

Read More