What is role of USA before Iran launching air strikes in Pakistan Matthew Miller explained News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) USA role In air strikes in Pakistan : मंगळवारी जागतिक स्तरावर मोठी घडामोड घडली. इराणने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला अन् संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर आता पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे आता दोन इस्लामिक देशांमध्येच सध्या संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. बलुच लिबरेशन आर्मीला इराणचे समर्थन असल्याने अशा प्रकारे हल्ले केले जात असल्याचा पोकळ दावा पाकिस्तानने केलाय. इराण हा शिया मुस्लिमांचा देश आहे, तर पाकिस्तान हा सुन्नी आहे. यावरुनही त्यांच्यात वाद आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधील जैश अल-फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे, अशी चर्चा…

Read More

Chandrayaan 3 Launch date why 14 July date was selected for launching yaan know reason in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Launch On Friday: अंतराळ क्षेत्रात भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने (ISRO) नवनवीन विक्रम रचले आहेत. अशातच आता या इस्त्रो आठवड्यात एक नवा इतिहास रचणार आहे. इस्रो चांद्रयान-3 लाँच (Chandrayaan 3 Launch) करण्यासाठी सज्ज आहे. सर्व तयारी पूर्ण झाली असून लाँचिगसाठी काउंटडाऊनही सुरू झाले आहे. या कामगिरीनंतर चंद्राच्या पृष्ठभागावर आपले अंतराळ यान उतरवणारा चौथा देश बनेल. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. इस्त्रोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला चंद्रयान-3 चं प्रक्षेपण 14 जुलै रोजी दुपारी 02:35 वाजता होणार आहे. इस्रो 23 ऑगस्ट किंवा 24 ऑगस्ट रोजी…

Read More