What is role of USA before Iran launching air strikes in Pakistan Matthew Miller explained News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) USA role In air strikes in Pakistan : मंगळवारी जागतिक स्तरावर मोठी घडामोड घडली. इराणने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला अन् संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर आता पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे आता दोन इस्लामिक देशांमध्येच सध्या संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय. बलुच लिबरेशन आर्मीला इराणचे समर्थन असल्याने अशा प्रकारे हल्ले केले जात असल्याचा पोकळ दावा पाकिस्तानने केलाय. इराण हा शिया मुस्लिमांचा देश आहे, तर पाकिस्तान हा सुन्नी आहे. यावरुनही त्यांच्यात वाद आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधील जैश अल-फदलला सौदी अरेबिया आणि अमेरिकेचा पाठिंबा आहे, अशी चर्चा…

Read More

USA teenager boy kills famiy due to fed up with fight Crime News;कायमचं मिटलं: रोज भांडायचे, 14 वर्षांच्या मुलाने अख्ख्या कुटुंबाला संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Boy Kills Famiy: घरातील छोट्या मोठ्या भांडणांचा लहान मुलांवर थेट परिणाम होत असतो. लहान मुलांनी घरी रोज भांडणे पाहिल्यास त्यांच्या बाल मनावर परिणाम होतो. अनेक लहान मुले याने पीडित असतात. दरम्यान घरातील रोजच्या भांडणाला कंटाळलेल्या 14 वर्षाच्या मुलाने टोकाचे पाऊल उतलले. त्याने भांडण करणाऱ्या आपल्या कुटुंबालाच संपवले. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  अमेरिकेतील अलबामा येथे एल्कमोंट नावाचे छोटे शहर वसले आहे. या शहराची लोकसंख्या साधारण 500 इतकी आहे. येथे एक शांत मुलगा आपल्या परिवारासोबत राहत होता. त्याचे नाव मेसन सिस्क असे असून तो 14 वर्षांचा…

Read More

Rahul Gandhi In USA: "मी कदाचित पाहिला व्यक्ती आहे ज्याला…"; अमेरिकेत राहुल गांधींचं मोठं विधान!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi on disqualification as MP: अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी स्टॅनफॉर्ड विद्यापिठामधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी खासदारकी रद्द झाल्यासंदर्भात उघडपणे भाष्य केलं. त्यांनी चीन आणि रशियासंदर्भातही विधान केलं.

Read More