( प्रगत भारत । pragatbharat.com) Boy Kills Famiy: घरातील छोट्या मोठ्या भांडणांचा लहान मुलांवर थेट परिणाम होत असतो. लहान मुलांनी घरी रोज भांडणे पाहिल्यास त्यांच्या बाल मनावर परिणाम होतो. अनेक लहान मुले याने पीडित असतात. दरम्यान घरातील रोजच्या भांडणाला कंटाळलेल्या 14 वर्षाच्या मुलाने टोकाचे पाऊल उतलले. त्याने भांडण करणाऱ्या आपल्या कुटुंबालाच संपवले. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. अमेरिकेतील अलबामा येथे एल्कमोंट नावाचे छोटे शहर वसले आहे. या शहराची लोकसंख्या साधारण 500 इतकी आहे. येथे एक शांत मुलगा आपल्या परिवारासोबत राहत होता. त्याचे नाव मेसन सिस्क असे असून तो 14 वर्षांचा…
Read MoreTag: मटल
“…तर भारतात फेसबुक बंद करुन टाकू”; हायकोर्टाने मेटाला दिला सज्जड दम!
( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka HC warns Facebook : कर्नाटक उच्च न्यायालयाने (Karnataka HC) लोकप्रिय सोशल मीडिया साइट फेसबुकवर (Facebook) भारतात बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. बिकर्णकट्टे, मंगळुरू येथील रहिवासी कविता यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती कृष्णा एस. दीक्षित यांनी हा इशारा दिला आहे. खंडपीठाने आपल्या निर्देशात आवश्यक माहितीसह संपूर्ण अहवाल आठवडाभरात न्यायालयासमोर सादर करा असे सांगितले आहे. केंद्र सरकारने (Central Government) या प्रकरणात केलेल्या अन्यायकारक अटकेच्या संदर्भात आतापर्यंत केलेल्या कारवाईची माहितीही न्यायालयाला द्यावी, असेही न्यायालयाने म्हटले आहे. जर फेसबुक राज्यातील पोलिसांना सहकार्य करू शकत नसेल, तर…
Read More