टीव्ही अभिनेत्याने संपूर्ण कुटुंबाला घातल्या गोळ्या; दिवसाढवळ्या शेतात थरार, 1 ठार तर तिघे जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बिजनौर येथे एका टीव्ही अभिनेत्याने अगदी फिल्मी स्टाइलमध्ये दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार केला आहे. चार लोकांवर करण्यात आलेल्या या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.   

Read More

USA teenager boy kills famiy due to fed up with fight Crime News;कायमचं मिटलं: रोज भांडायचे, 14 वर्षांच्या मुलाने अख्ख्या कुटुंबाला संपवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Boy Kills Famiy: घरातील छोट्या मोठ्या भांडणांचा लहान मुलांवर थेट परिणाम होत असतो. लहान मुलांनी घरी रोज भांडणे पाहिल्यास त्यांच्या बाल मनावर परिणाम होतो. अनेक लहान मुले याने पीडित असतात. दरम्यान घरातील रोजच्या भांडणाला कंटाळलेल्या 14 वर्षाच्या मुलाने टोकाचे पाऊल उतलले. त्याने भांडण करणाऱ्या आपल्या कुटुंबालाच संपवले. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  अमेरिकेतील अलबामा येथे एल्कमोंट नावाचे छोटे शहर वसले आहे. या शहराची लोकसंख्या साधारण 500 इतकी आहे. येथे एक शांत मुलगा आपल्या परिवारासोबत राहत होता. त्याचे नाव मेसन सिस्क असे असून तो 14 वर्षांचा…

Read More

‘दहशतवादी मला कधीही…,’ इस्त्रायली महिला सैनिकाने मृत्यूआधी कुटुंबाला पाठवला शेवटचा संदेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्त्रायल आणि हमास या दहशतवादी संघटनेत सुरु असलेलं युद्ध अद्यापही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. या हल्ल्यात दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. हमासने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत जवळपास 1300 इस्त्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 220 हून अधिक इस्त्रायली सैनिकांचा समावेश आहे. नामा बोनी ही 77 व्या बटालियनची सैनिक होती. शनिवारी हमासने हल्ला केला तेव्हा नामा बोनी कर्तव्यावर होती. यावेळी हमासने केलेल्या गोळीबारात नामा बोनीचा मृत्यू झाला. दरम्यान,  गोळीबार सुरु असताना नामा बोनीने लपण्यासाठी एक जागा शोधली होती. जिथून तिने आपल्या कुटुंबाला एक…

Read More

देवा, असा शेजारी शत्रूंनाही देऊ नको! शेजारच्या दारातून रोज सोडायचा केमिकलचे इंजेक्शन; अख्ख्या कुटुंबाला…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Neighbour Fight In USA: तुमच्या घरात राहणाऱ्या सर्वांचे केस अचानक गळू लागले तर किंवा अचानक सर्वांना उलट्यांचा, डोकेदुखीचा त्रास होऊ लागला तर? जेवणात काही कमी जास्त होतंय का? नक्कीच आपल्यावर विषप्रयोग झालाय की काय? असे प्रश्न अशावेळी नक्कीच पडू शकतात. मात्र अमेरिकीतील एका कुटुंबाबरोबर ही जर तरची गोष्ट सत्यात अवतरली आहे. या कुटुंबाच्या शेजाऱ्याने केलेल्या कृत्यामुळे घरातील सर्वांचे आणि खास करुन चिमुकल्या बाळाचे केस गळू लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा शेजारी पीडित कुटुंब राहत असलेल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या फटीमधून घरात विषारी रसायन असलेलं…

Read More

मजूर कुटुंबाला सापडली सोन्याची 240 नाणी, दोन राज्याचे पोलीस उलगडतायत 7 कोटींच्या सोन्याचं कोडं

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशात एका आदिवासी कुटुंबाला सोन्याची तब्बल 240 नाणी सापडली होती. मात्र पोलिसांनी कुटुंबातील एका सदस्याला मारहाण करत आपल्याकडून ही नाणी चोरल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. यानंतर चार पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक हंसराज सिंह यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. यामध्ये स्टेशन हाऊस ऑफिसर आणि तीन कॉन्स्टेबलचा समावेश आहे. अलिराजपूर येथे ही घटना घडली आहे.  आदिवासी कुटुंबाला सोन्याची नाणी कशी सापडली? याबद्दल विचारण्यात आलं असता पोलीस अधिक्षकांनी सांगितलं की, तक्रारदारांना केलेल्या दाव्यानुसार…

Read More

याला म्हणतात नशीब! 'या' गावातील प्रत्येक कुटुंबाला मिळाले 58 लाख रुपये; कारण वाचून वाटेल आश्चर्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Every Family Of This Village Got 58 Lakh Rupees: या व्यक्तीने गावातील त्याच्या जुन्या वर्गमित्रांनाही लाखो रुपयांच्या भेटवस्तू दिल्या आहेत. तसेच सध्या गावात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचंही वाटप या व्यक्तीने केलं आहे. त्याच्या दातृत्वाचं सध्या सगळीकडे कौतुक होताना दिसत आहे.

Read More

‘मी कुंकू, टिकली लावणार नाही’, मुलीचं वागणं पाहून कुटुंबाला संशय, WhatsApp पाहून बसला धक्का; नमाज पठणाचे….

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानमध्ये एका महिलेचं धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. सिकर जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून महिलेची तरुणाशी ओळख झाली होती. यानंतर त्यांच्या बोलणं सुरु झालं होतं. याचदरम्यान, महिला या तरुणाच्या जाळ्यात अडकली. तरुण तिला कशाप्रकारे नमाज पठण करायचं याबद्दल सतत सांगत होता. याची माहिती महिलेच्या माहेरच्या लोकांना मिळाली. यानंतर त्यांनी सीकरच्या पोलीस अधीक्षकांकडे जाऊन तक्रार केली. पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी तपास सुरु केला असून यावेळी तरुण आणि महिलेत झालेलं व्हॉट्सअप चॅटही त्यांच्या हाती लागलं आहे.  सदर…

Read More