( प्रगत भारत । pragatbharat.com) Petition agianst META: सध्याच्या तरुणांचा वेळ मैदानी खेळ खेळण्याऐवजी फेसबुक, इंस्टाग्राम अशा मेटा प्लॅटफॉर्मवर जास्त जातोय.भारतासह जगभरातील पालकांची ही तक्रार आहे. यामुळे बहुतांश पालक चिंतेमध्ये असतात. इंस्टाग्रामवर रिल्स पाहण्याचे व्यसन अमेरिकेतील तरुण आणि मुलांमध्ये वाढत आहे. मेचाच्या मालकीच्या इंस्टाग्राममुळे किशोरवयीन आणि तरुण तरुण लोक डिप्रेशनमध्ये जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी एकत्र येत मेटा प्लॅटफॉर्म विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांतील पालकांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. मेटा प्लॅटफॉर्म आणि त्याचे इंस्टाग्राम तरुणांसाठी व्यसन बनले असून मानसिक आरोग्याच्या संकटाला खतपाणी घालत…
Read MoreTag: रजयच
लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल; 5 राज्यांची विधानसभा निवडणूक आज होणार जाहीर
( प्रगत भारत । pragatbharat.com) EC Announce Assemblies Election : भारतीय निवडणूक आयोग (ECI) सोमवारी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. मध्य प्रदेश (MP), राजस्थान (rajasthan), तेलंगणा (telangana), छत्तीसगड (chhattisgarh) आणि मिझोराममध्ये (mizoram) वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांतील निवडणुकांची (Assembly Election) घोषणा करण्याची शक्यता आहे. या सर्व विधानसभांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान संपत आहे. त्यामुळे आता निवडणुका घेण्याची घोषणा निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या राज्यांमध्ये नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वेगवेगळ्या…
Read Moreमजूर कुटुंबाला सापडली सोन्याची 240 नाणी, दोन राज्याचे पोलीस उलगडतायत 7 कोटींच्या सोन्याचं कोडं
( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशात एका आदिवासी कुटुंबाला सोन्याची तब्बल 240 नाणी सापडली होती. मात्र पोलिसांनी कुटुंबातील एका सदस्याला मारहाण करत आपल्याकडून ही नाणी चोरल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. यानंतर चार पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक हंसराज सिंह यांनी पीटीआयशी बोलताना दिली आहे. यामध्ये स्टेशन हाऊस ऑफिसर आणि तीन कॉन्स्टेबलचा समावेश आहे. अलिराजपूर येथे ही घटना घडली आहे. आदिवासी कुटुंबाला सोन्याची नाणी कशी सापडली? याबद्दल विचारण्यात आलं असता पोलीस अधिक्षकांनी सांगितलं की, तक्रारदारांना केलेल्या दाव्यानुसार…
Read More