( प्रगत भारत । pragatbharat.com) Petition agianst META: सध्याच्या तरुणांचा वेळ मैदानी खेळ खेळण्याऐवजी फेसबुक, इंस्टाग्राम अशा मेटा प्लॅटफॉर्मवर जास्त जातोय.भारतासह जगभरातील पालकांची ही तक्रार आहे. यामुळे बहुतांश पालक चिंतेमध्ये असतात. इंस्टाग्रामवर रिल्स पाहण्याचे व्यसन अमेरिकेतील तरुण आणि मुलांमध्ये वाढत आहे. मेचाच्या मालकीच्या इंस्टाग्राममुळे किशोरवयीन आणि तरुण तरुण लोक डिप्रेशनमध्ये जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी एकत्र येत मेटा प्लॅटफॉर्म विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांतील पालकांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. मेटा प्लॅटफॉर्म आणि त्याचे इंस्टाग्राम तरुणांसाठी व्यसन बनले असून मानसिक आरोग्याच्या संकटाला खतपाणी घालत…
Read More