Drunkards protested for their various demands During the winter session In Belagavi News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Winter Session : आपण आतापर्यंत कित्येक आंदोलनं बघितली असणार, आंदोलनांमध्ये केल्या जाणाऱ्या बऱ्याच मागण्या पूर्ण देखील होतात. त्यामुळे विविध समस्यांसाठी आंदोलनं करण म्हणजे न्याय मागणं असतं. मात्र, हिवाळी अधिवेशनात चक्क दारुड्यांनी (Drunkards protested) आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं, चक्क ठिय्या देत दारुड्यांनी आपल्या मागण्या सरकारसमोर ठेवल्या. मंडपात एकत्र येत बॅनरबाजी करत दारुड्यांनी आंदोलन केलं. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात या आंदोलनाची चर्चा रंगली होती. या दारुड्यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या पाहुयात.. दारुड्यांच्या मागण्या काय? दारुडा शब्दावर बंदी आणा, मद्यप्रिय शब्द वापरा, तसेच मद्यप्रेमींसाठी विमा योजना लागू करा,…

Read More

META Caused Of Depression children American states protested filed petition;’इंस्टाग्राममुळे तरुणांमध्ये वाढतेय डिप्रेशन’ अनेक राज्यांची एकत्र META विरोधात याचिका

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petition agianst META:  सध्याच्या तरुणांचा वेळ मैदानी खेळ खेळण्याऐवजी फेसबुक, इंस्टाग्राम अशा मेटा प्लॅटफॉर्मवर जास्त जातोय.भारतासह जगभरातील पालकांची ही तक्रार आहे. यामुळे बहुतांश पालक चिंतेमध्ये असतात. इंस्टाग्रामवर रिल्स पाहण्याचे व्यसन अमेरिकेतील तरुण आणि मुलांमध्ये वाढत आहे. मेचाच्या मालकीच्या इंस्टाग्राममुळे किशोरवयीन आणि तरुण तरुण लोक डिप्रेशनमध्ये जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी एकत्र येत मेटा प्लॅटफॉर्म विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांतील पालकांनी यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. मेटा प्लॅटफॉर्म आणि त्याचे इंस्टाग्राम तरुणांसाठी व्यसन बनले असून मानसिक आरोग्याच्या संकटाला खतपाणी घालत…

Read More