( प्रगत भारत । pragatbharat.com) आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. यादरम्यान सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारलं आहे. राहुल नार्वेकर निर्णय घेण्यास उशीर करत असल्याने सुप्रीम कोर्टाने नाराजी जाहीर केली आहे. त्यांना कोणीतरी समजावून सांगावे की, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आदर करावा अशा शब्दांत सरन्यायाधीशांनी खडे बोल सुनावले आहेत. आम्हाला मंगळवारपर्यंत वेळापत्रक द्या, अन्यथा आदेश जाहीर करु असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. मंगळवारी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात जयंत पाटील आणि सुनिल प्रभू यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडली. कपिल सिब्बल यांनी युक्तिवादाला सुरुवात केली…
Read MoreTag: वधनसभ
लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल; 5 राज्यांची विधानसभा निवडणूक आज होणार जाहीर
( प्रगत भारत । pragatbharat.com) EC Announce Assemblies Election : भारतीय निवडणूक आयोग (ECI) सोमवारी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार आहे. मध्य प्रदेश (MP), राजस्थान (rajasthan), तेलंगणा (telangana), छत्तीसगड (chhattisgarh) आणि मिझोराममध्ये (mizoram) वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोग दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांतील निवडणुकांची (Assembly Election) घोषणा करण्याची शक्यता आहे. या सर्व विधानसभांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान संपत आहे. त्यामुळे आता निवडणुका घेण्याची घोषणा निवडणूक आयोग करण्याची शक्यता आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, या राज्यांमध्ये नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वेगवेगळ्या…
Read Moreलोकसभा, विधानसभा निवडणूक लढवण्याचं वय आता 18 वर्ष? संसदीय समितीची शिफारस
( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा कमी करण्याची शिफारस केली आहे. निवडणूक लढवण्याची किमान वयोमर्यादा 25 आहे ती 18 वर्ष करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. यासाठी समितीने काही देशांचे दाखले सादर केले आहेत.
Read More